Ahmednagar talathi bharti 2023 अहमदनगर महसुल विभाग ३१२ तलाठी पदे भरती

Ahmednagar talathi bharti 2023 अहमदनगर महसुल विभाग ३१२ तलाठी पदे भरती:  Revenue and Forest Department  Ahmednagar   has announced new recruitment to fill Talathi posts vacancies. And important circular for Talathi Recruitment 2023 has been released. At the same time, the government has started the mega recruitment of 75000 posts under which the recruitment of Talathi posts is being done district wise in the entire state. Eligible candidates will receive instructions to submit their applications through the website http://rfd.maharashtra.gov.in/ within few days. Revenue – Forest Department  Jalgaon(Revenue and Forest Department  Ahmednagar) Talathi Recruitment Board,  Jalgaonis going to announce a total of ३१२ vacancies for the year November 2022-23. Application submission date for  JalgaonTalathi Recruitment is not yet but these dates will be announced soon as soon as the update is released you will be informed.

 JalgaonTalathi Bharti 2023

Mahsul and Van Vibhag JalgaonTalathi Recruitment 2023 

Ahmednagar talathi bharti 2023 अहमदनगर महसुल विभाग ३१२ तलाठी पदे भरती: महसुल आणि वन विभाग अहमदनगर  यांनी तलाठी पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. व तलाठी पदभरती २०२३ साठी महत्वाचे परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे . त्याचबरोबर सरकारने ७११००० पदांची मेगा भरती सुरु केली आहे त्याअंतर्गत हि तलाठी पदांची भरती संपूर्ण राज्यात जिल्ह्यानुसार होत आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://rfd.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवरून सादर करण्याचे निर्देश काही दिवसातच मिळतील. महसुल – वन विभाग अहमदनगर  तलाठी भरती मंडळ, अहमदनगर  यांच्या मार्फत नोव्हेंबर २०२२-२३  च्या वर्षात  एकूण ३१२ रिक्त पदे जाहीर केली जाणार आहेत. अहमदनगर  तलाठी भरतीसाठी अर्ज सादर करण्याची तारीख अजून आली नाही परंतु लवकरच ह्या तारखा जाहीर होतील त्याबद्दल जसे अपडेट प्रसिद्ध होईल तसे तुमच्यापर्यंत पोहचवले जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

🆕तलाठी परीक्षा 2022-23 अभ्यासक्रम डाउनलोड करा: Talathi Bharti Exam Syllabus In Marathi: Click Here To Download

🆕Talathi Bharti Question Papers PDF Download: तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका PDF: Click Here

महसुल आणि वन विभाग अहमदनगर तलाठी भरती २०२३

पदाचे नावतलाठी
एकूण पदे३१२
पोस्टिंग अहमदनगर जिल्हा 
शैक्षणिक पात्रतापदवीधर कोणत्याही शाखेचा व विद्यापीठाचा (मराठी भाषेचे माहिती असणे गरजेचे)
वय मर्यादा खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्ष राखीव – १८ ते ४३ वर्ष( वय मध्ये कोविड परिस्थिमुळे भरती न झाल्याने सूट देण्याचा  निर्णय घेतला जाऊ शकतो ती माहिती जाहिरात आल्यानंतर समजेल)
तलाठी वेतन 5,200/- ते रु. 20,200/-.व ग्रेड पे आणि शासन नियमप्रमाणे सुविधा व भत्ते 
अर्ज प्रक्रिया माहिती लवकरच उपलब्ध होईल
शेवटची तारीख जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल (Update soon)
अधिकृत website येथे पहा 
Online अर्ज लवकरच उपलब्ध होईल
सविस्तर जाहिरात पहायेथे pdf पहा 

जाहिरात प्रक्रिया सुरु आहे तलाठी भरती लवकरच सुरु होईल

FGIrzEvcGjjRTD6oQjBudxpErTt1tfnaX whNPFwI1bJGi5RY1WP1ZS WzK6O4UrYWQEXblLYcjCbre2woX8J8h qWRqzntJT m85kWm0aj8OZHCo5UwUGZiBtKzAC4C0EckPIi6vXZo SX8AEqUPQj B4z

तलाठी पदा बद्दल माहिती

हे पद सरळसेवा अंतर्गत येणाऱ्या गट क मधील आहे वर्ग तीन , सरळसेवा म्हणजेच या पदासाठी फक्त एकच परीक्षा द्यावी लागते यासाठी कोणतीही मुलाखत घेतली जात नाही, त्याचबरोबर तलाठी या पदासाठी typing ची हि गरज लागत नाही.

महाराष्ट्र मधील तलाठी या पदाचे  प्रमोशन कसे होते

तलाठी साठी सुरुवातीला थेट गट क मध्ये वर्ग तीन मध्ये नियुक्ती असते परंतु सेवा जेष्ठता नुसार पुढे प्रमोशन केले जाते खालीलप्रमाणे महसूल विभाग मध्ये पदांची मांडणी असते.

तलाठी व महसूल विभाग मधील पदांचा क्रम-

पदांचा क्रम कसा असतो-

उपजिल्हाधिकारी  – गट अ

⬇️

तहसीलदार – गट अ

⬇️

नायब तहसीलदार- गट ब

⬇️

मंडळ अधिकारी – गट क 

⬇️

तलाठी – गट क 

⬇️

कोतवाल

तलाठी या पदाची शैक्षणिक पात्रता काय असते

शैक्षणिक पात्रता – कुठलीही पदवी ( शेवटच्या वर्षाला असाल तरी परीक्षा देवू शकता परंतु कागदपत्रे तपासणी वेळी पदवी पूर्ण पाहिजे ) ycm मधून असेल तरी चालते.

VFF GyqbfVt4Gj3ydOfbUu1EjKXXX7Cad4cG4iC3zRXCZ3qT29GvnQBR6JftqLqynSnTGDgEBFDUceSQGk L51GAC2k8fgNH5GBo47GbdmyYjLJ42llLuzP78mtLp3M39jbhwT tQwgga

तलाठी भरती २०२३ साठी वय मर्यादा 

महत्वाचे – हि वय मर्यादा जुनी आहे , या मध्ये कोविड परिस्थिमुळे महाराष्ट्र मध्ये भरती ण झाल्याने वयात सूट दिली जाऊ शकते.

AdJ ilaFakFFpdG9W nyZdVBZaHQfNHCVkf4x SkOFxDNTAYXyXrd GkY44dwvOxXLdPcbc50 qHbOO9xXQIiqZdS 2sWRI3a

तलाठी भरती अभ्यासक्रम 2023

  • नकारात्मक गुण नाहीत
  • वेळ 2 तास 
  • एकूण गुण- 200
  • प्रश्नसंख्या -100 
अनु.क्रविषय प्रश्नसंख्यागुण दर्जा
१ मराठी 2550बारावी *
२ इंग्रजी 2550पदवी
अंकगणितबुद्धिमत्ता2550पदवी
सामान्य ज्ञान2550पदवी

तलाठी पदांचा विषयानुसार सविस्तर अभ्यासक्रम –

१-अंकगणित

गणित- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे ,सरासरी मापनाची परिणामी, घड्याळ

बुद्धिमत्ता 

अंकमालिका ,अक्षर मालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, सम संबध अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरुन निष्कर्ष काढणे,वेन आकृती

———————-

२-मराठी 

मराठी मध्ये दोन घटक आहेत

१-व्याकरण २- शब्दसंग्रह 

समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द ,काळ व काळाचे प्रकार ,शब्दांचे प्रकार ज्याच्या मध्ये नाम सर्वनाम क्रिया विशेषण ,क्रियापद ,विशेषण ,विभक्ती संधी व संधीचे प्रकार, म्हणी ,वाक्यप्रचारांचा अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द

———————–

३- इंग्रजी

vocabulary, synonyms and antonyms, proverbs, tense and kinds of tense, question tag, use proper form of verb, spot the error, spelling , passage, sentence structure , one word substations , phrases 

—————-

४- सामान्य ज्ञान

महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास ,पंचायतराज व राज्यघटना ,भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य ,भारताच्या शेजारील देशांची माहिती, चालू घडामोडी— सामाजिक ,राजकीय ,आर्थिक ,क्रीडा ,मनोरंजन इत्यादी साधनांच्या आधारे अभ्यास करावा.

तलाठी कट ऑफ मागील भरतीचा  – तलाठी भरती अंदाजित कट ऑफ आहे  – त्यानुसार अभ्यास अभ्यास समजेल

  1. Open – 88 + प्रश्न बरोबर पाहिजेत 
  2. OBC- 85 + प्रश्न बरोबर पाहिजेत 
  3. EWS – 86 + प्रश्न बरोबर पाहिजेत 
  4. SC – 82+प्रश्न बरोबर पाहिजेत 
  5. ST-78+प्रश्न बरोबर पाहिजेत 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!