मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग साह्यकारी परिचारिका निकाल; ANM MCGM Result 2023 declared

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभाग बृहन्मुंबई महानगरपालिकेतील रु.25500-81100/- या वेतनश्रेणीतील साह्यकारी परिचारिका (प्रसविका)’ या संवर्गातील 421 पदे भरण्यासाठी दि.16.01.2023 ते दि.25.01.2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. त्याअनुषंगाने या विभागास प्राप्त झालेल्या तसेच कागदपत्रांच्या प्राथमिक छाननीमधील उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची तात्पुरती यादी मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरिता प्रसारित करण्यात येत आहे.

साह्यकारी परिचारिका (प्रसविका) कागदपत्र तपासणी स्थळ

सदर तात्पुरत्या यादीमध्ये ज्या उमेदवारांची नावे नमूद करण्यात आली आहेत त्यांनी वेळापत्रकानुसार मुंबई पब्लिक स्कूल, भातणकर मार्ग, परेल. मुंबई – 400012 येथे सोबत जोडण्यात आलेल्या यादीमधील सर्व मूळ प्रमाणपत्रांसह पडताळणीकरिता उपस्थित रहावे. सोबतच्या यादीमध्ये नमूद करण्यात आलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करु न शकणाऱ्या उमेदवारास कोणतीही पूर्वसूचना न देता अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

उमेदवारांसाठी सूचना

  1. मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छायांकित प्रत तसेच मूळ जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या मूळ व साक्षांकित छायांकित प्रती सोबत घेऊन उपस्थित रहावे.
  2. जाहिरात भरती – MyBMC – Welcome to BMC’s Website (mcgm.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून त्याअनुषंगाने आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी सोबत आणावी.
  3. उमेदवारांना मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी नेमून दिलेल्या स्थळी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
  4. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे वेळापत्रकातील दिनांकास कार्यालयास पडताळणीसाठी सादर न केल्यास त्यांना अपात्र ठरवून निवडप्रक्रियेतून बाद करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची असेल, याची नोंद घ्यावी. सदर प्रकरणी नंतर केलेला कोणताही पत्रव्यवहार गृहीत धरला जाणार नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका साह्यकारी परिचारिका (प्रसविका) गुणवत्ता यादी

बृहन्मुंबई महानगरपालिका कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभाग सार्वजनिक आरोग्य खाते साह्यकारी परिचारिका (प्रसविका) पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी मूळ कागदपत्रांच्या पडताळणीकरिता

newANM MCGM Result List PDF

Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2023: Provisional Selection List for the post ANM

The Brihanmumbai Municipal Corporation’s Public Health Family Welfare and Maternal Child Care Department recently invited applications for 421 posts, and the response from candidates has been overwhelming. As the application window closed on 25th January 2023, eager applicants are now awaiting the release of the provisional selection list. Additionally, a preliminary scrutiny of documents is being conducted to verify the authenticity of original certificates. In this blog post, we will discuss the latest updates on this recruitment process and provide insights into what candidates can expect.

Overview of the Recruitment Process

Provide a brief explanation of the Brihanmumbai Municipal Corporation’s Public Health Family Welfare and Maternal Child Care Department’s recruitment initiative. Include information on the number of posts available, the application period, and the high number of candidates who applied.

Conclusion:

The Brihanmumbai Municipal Corporation’s Public Health Family Welfare and Maternal Child Care Department’s recruitment process has attracted a large number of applicants vying for 421 available positions. With the application period closed, candidates eagerly await the release of the provisional selection list, which will determine their progress in the selection process. The preliminary scrutiny of documents further ensures fairness and transparency. It is essential for candidates to stay informed and prepare for the subsequent stages of the recruitment process. By following the provided instructions and guidelines, candidates can enhance their chances of securing a coveted position within the department.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!