District Court bharti 2024: Pune District

Pune District court data entry operator bharti

पुणे जिल्हा न्यायालय मध्ये कंत्राटी प्रकारे डेटा एन्ट्री ऑपरेटर या एका पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या साठी तुम्ही पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याचसोबत संगणक पात्रता व इंग्रजी ४० व मराठी ३० शब्द प्रती मिनिट टंकलेखन करण्याचा स्पीड प्रमाणपत्र पाहिजे. तुमची निवड टायपिंग स्किल्स व मुलाखत द्वारे केली जाईल. सर्व माहिती खालील प्रमाणे अधिकृत जाहिरात मध्ये दिली आहेत तुम्ही पुढील जाहिरात काळजी पूर्वक वाचून अर्ज करू शकता. District court bharti 2024 पुढील प्रमाणे माहिती दिली आहे.

District court bharti pune 2024

विभागाचे नाव- जिल्हा न्यायालय पुणे.

पद – डेटा एन्ट्री ऑपरेटर.

एकूण जागा – १.

पात्रता – पदवी व इंग्रजी मराठी ४०,३० टंकलेखन आणि संगणक पात्रता.

वय मर्यादा – १८ ते ३८ वर्ष.

अर्ज प्रक्रिया – offline.

शेवटची तारीख – २८ फेब्रुवारी २०२४.

पुणे जिल्हा न्यायालय जाहिरात लिंक खाली दिली आहे.

Pune District Court Official websiteDistrict Court Pune
Notification District Court PuneNotification
Other Government JobsMaji Noukri Guru in Home Page
error: Content is protected !!