District Court Latur Sweeper Recruitment 2024 has announced vacancies for the position of Sweeper (Safai Karmachari) for the year 2024. There are 13 vacant positions available at the district court, out of which 10 positions will be filled from the selection list and 3 positions will be placed on the waiting list.
Candidates interested for District Court Latur Sweeper Recruitment 2024 in applying for the Sweeper position must do so through offline mode only, specifically via speed post. The deadline for submitting applications is May 14, 2024.
Further details and information regarding the District Court Latur Sweeper Recruitment 2024 are provided below.
District Court Latur Sweeper Recruitment 2024 overview
Organization | District court Latur |
Post Name | Sweeper |
Total Posts | 13 |
Last date | 14 May 2024 |
Application fee | No |
How to apply | through speed post |
District Court Latur Sweeper Recruitment 2024 सफाईगार पदाची पात्रता
सफाईगार भरती लातूर जिल्हा न्यायालय २०२४ साठी एकूण १३ जागा ची जाहिरात आली आहे पात्रता पुढील प्रमाणे आहे.
- सदृढ शरीरयष्टी आणि स्वछता कामसाठी सक्षम असणे
- स्वछता बाबत उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य
वय मर्यादा – १८ ते ३८ वर्ष खुला प्रवर्ग व राखीव प्रवर्ग १८ ते ४३ वर्ष.
अर्ज फी – नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ मे २०२४.
कामाचे स्वरूप – स्वछता , बागेची निगा, न्यायीक अधिकाऱ्यानी सांगितलेली वेगवेगळी कामे.
वेतन – १५००० ते ४७६०० आणि वेळोवेळी दिले जाणारे भत्ते.
वेबसाईट – latur.district.gov.
अर्ज करण्याची प्रक्रिया – स्पीड पोस्ट द्वारे ऑफलाईन.
निवड प्रक्रिया – सर्वात अगोदर अल्पसुची तयार केली जाईल, त्यानंतर पात्र उमेदवारांना सफाई व चापल्य चाचणी २० गुणांची घेतली जाईल व नंतर २० गुणांची तोंडी मुलाखत होईल. असे मिळून ४० गुणांची निवड प्रक्रिया आहे.
District Court Latur Sweeper Recruitment 2024 लिंक्स
अधिकृत संकेतस्थळ | लातूर जिल्हा न्यायालय |
जाहिरात व अर्ज नमुना | येथे पहा |
इतर नोकरी बातम्या | येथे बघा |