You are currently viewing वैद्यकीय शिक्षण  व औषध द्रव्य विभाग भरती २०२३- DMER New vacancy 2023 group c:technical-non technical and staff nurse
आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग गट क जाहिरात DMER २०२३

वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग भरती २०२३- DMER New vacancy 2023 group c:technical-non technical and staff nurse

  • Post category:Home

वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग भरती २०२३- DMER New vacancy 2023 group c:technical-non technical and staff nurse संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत चौथा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, पी. डीमेलो रोड, फोर्ट, मुंबई-४००००१ यांच्या मार्फत नवीन जाहिरात १० मे २०२३ रोजी प्रसिद्ध केली जात आहे. सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे. या विभागाची अधिकृत website http://www.dmer.org आहे.

वैद्यकीय शिक्षण विभाग भरती माहिती

जाहिरात क्रमांक – क्र. संवैशिवसं/तांत्रिक अतांत्रिक/जाहिरात/आस्था-४/२०२३/ ११००दिनांक ८ मे २०२३

जाहिरात साठी अधिसूचना

सरळसेवेने तांत्रिक, अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा – २०२३ – वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय/ दंत/ आयुर्वेद / होमीओपॅथीक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागांतर्गत गट क तांत्रिक/अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. सदरहू भरती प्रक्रियेबाबतचा सविस्तर तपशील संचालनालयाच्या www.med-edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

वैद्यकीय शिक्षण विभाग भरती अर्ज तारीख

अर्ज online प्रकारे करायचे आहेत त्यासाठी माहिती पुढे आहे- ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची तारीख १०/०५/२०२३ ते २५/०५/२०२३

वैद्यकीय शिक्षण विभाग भरती अर्ज करण्यासाठी माहिती

अर्ज सुरुवात १० मे २०२३ रोजी पासून सुरु होणार आहे त्याची माहिती पुढे आहे.

अधिकृत website – DMER
सविस्तर जाहिरात – लवकरच उपलब्ध होईल !
शोर्ट जाहिरात – वरील प्रमाणे पहा
online अर्ज वैद्यकीय शिक्षण dmer – येथे पहा