Solapur Mahanagarpalika Bharti 2022

सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेत 37 रिक्त पदांची नवीन भरती solapur mucipal corporation bharti

Solapur Mahanagarpalika Bharti 2022 माहिती

Solapur Mahanagarpalika Bharti 2022

Solapur Mahanagarpalika Bharti 2022 : Solapur Mahanagarpalika has announced a new bharti for the 37 posts. offline application last date 25th of October 2022. all details are given in this post. for other district jobs click here.

सोलापूर जिल्हा मधील महानगरपालिका मध्ये आरोग्य विभाग म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये (Solapur Mahanagarpalika nhm) वैद्यकीय अधिकारी (MBBS MO), स्त्रीरोग तज्ञ, GNM, लॅब तंत्रज्ञ आशा एकूण 37 रिक्त पदांच्या भरती साठी अर्ज offline प्रकारे स्वीकार केले जात आहेत.त्यासाठी अर्ज 25 ऑक्टोबर 2022 पर्यंत करणे आवश्यक आहे त्याची सविस्तर माहिती जाहोरात मध्ये बघूनच करावा.

सोलापूर महानगरपालिका bharti माहिती पुढे पहा

Solapur Mahanagarpalika Bharti 2022

पदांची माहिती –

  • वैद्यकीय अधिकारी – MBBS
  • स्त्रीरोग तज्ञ – MD DNB
  • Staff Nurse- GNM BSc. Nursing
  • लॅब तंत्रज्ञ- 12th and diploma
  • Total Posts– 37 जागा
  • नोकरी ठिकाण – सोलापूर
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना-4, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
  • शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2022
  • वेबसाईट – www.solapurcorporation.gov.in
error: Content is protected !!
Scroll to Top