आनंदाची बातमी! जिल्हा न्यायालय लातूर मोठी भरती, District Court Latur Sweeper Recruitment 2024

District Court Latur Sweeper Recruitment 2024 has announced vacancies for the position of Sweeper (Safai Karmachari) for the year 2024. There are 13 vacant positions available at the district court, out of which 10 positions will be filled from the selection list and 3 positions will be placed on the waiting list.

Candidates interested for District Court Latur Sweeper Recruitment 2024 in applying for the Sweeper position must do so through offline mode only, specifically via speed post. The deadline for submitting applications is May 14, 2024.

Further details and information regarding the District Court Latur Sweeper Recruitment 2024 are provided below.

District Court Latur Sweeper Recruitment 2024
District Court Latur Sweeper Recruitment 2024

District Court Latur Sweeper Recruitment 2024 overview

Organization District court Latur
Post NameSweeper
Total Posts13
Last date 14 May 2024
Application feeNo
How to applythrough speed post

District Court Latur Sweeper Recruitment 2024 सफाईगार पदाची पात्रता

सफाईगार भरती लातूर जिल्हा न्यायालय २०२४ साठी एकूण १३ जागा ची जाहिरात आली आहे पात्रता पुढील प्रमाणे आहे.

  • सदृढ शरीरयष्टी आणि स्वछता कामसाठी सक्षम असणे
  • स्वछता बाबत उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य

वय मर्यादा – १८ ते ३८ वर्ष खुला प्रवर्ग व राखीव प्रवर्ग १८ ते ४३ वर्ष.

अर्ज फी – नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ मे २०२४.

कामाचे स्वरूप – स्वछता , बागेची निगा, न्यायीक अधिकाऱ्यानी सांगितलेली वेगवेगळी कामे.

वेतन – १५००० ते ४७६०० आणि वेळोवेळी दिले जाणारे भत्ते.

वेबसाईट – latur.district.gov.

अर्ज करण्याची प्रक्रिया – स्पीड पोस्ट द्वारे ऑफलाईन.

निवड प्रक्रिया – सर्वात अगोदर अल्पसुची तयार केली जाईल, त्यानंतर पात्र उमेदवारांना सफाई व चापल्य चाचणी २० गुणांची घेतली जाईल व नंतर २० गुणांची तोंडी मुलाखत होईल. असे मिळून ४० गुणांची निवड प्रक्रिया आहे.

District Court Latur Sweeper Recruitment 2024 लिंक्स

अधिकृत संकेतस्थळलातूर जिल्हा न्यायालय
जाहिरात व अर्ज नमुनायेथे पहा
इतर नोकरी बातम्या येथे बघा
error: Content is protected !!