You are currently viewing शिपाई/हमाल मुंबई उच्च न्यायालय भरती हॉलतिकीट डाउनलोड Peon/Hamal Hall ticket download BHC
Peon/Hamal Hall ticket download BHC

शिपाई/हमाल मुंबई उच्च न्यायालय भरती हॉलतिकीट डाउनलोड Peon/Hamal Hall ticket download BHC

Peon/Hamal Hall ticket download BHC 2024 available now on official website form 11 AM today 2nd may 2024. उच्च न्यायालय, मुंबई शिपाई/हमाल पदाकरीता निवड प्रक्रिया २०२३ सुरुवात झाली आहे. जाहिरात क्रमांक मुंबई उच्च न्यायालय, मुख्यालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील “शिपाई/ हमाल” पदाची जाहिरात दिनांक २१/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

Peon/Hamal Hall ticket download BHC डाउनलोड करण्यापूर्वी , उच्च न्यायालय, मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर “शिपाई/हमाल” पदाच्या लेखी परिक्षेस पात्र ३३२४ उमेदवारांची प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या यादी मध्ये तुमचे नाव असेल तरच प्रवेश पत्र डाउनलोड करता येणार आहे.

Peon/Hamal Hall ticket download BHC करीत सूचना

माननीय उच्च न्यायालय, मुख्यालय मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली यादी दिनांक २३/०४/२०२४ च्या अनुषंगाने, उच्च न्यायालय, मुंबई, मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवरील “शिपाई/हमाल” पदाच्या लेखी परीक्षेस पात्र झालेल्या ३३२४ उमेदवाराची, “शिपाई/हमाल” या पदाकरिता नियोजित केलेल्या लेखी परीक्षेसाठी (Screening Test) इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यासंकुल, सर भालचंद्र रोड, हिंदु कॉलनी, दादर (पूर्व), मुंबई-४०० ०१४ या स्थळी दिनांक ५ मे, २०२४ रोजी होणार आहे. Peon/Hamal Hall ticket download करण्यासाठी माहिती पुढील प्रमाणे आहे.

Peon/Hamal Hall ticket download BHC Process 2024

वरील प्रमाणे पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र (Peon/Hamal Hall ticket download) मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून https://bombayhighcourt.nic.in दिनांक ०२/०५/२०२४ रोजी सकाळी ११.०० पासून डाउनलोड करावे. उमेदवारांची सदर परीक्षेसाठी उपस्थित राहण्याची वेळ व परीक्षा आसन कमांक संबंधित उमेदवारांच्या प्रवेशपत्रात नमुद असणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही प्रवेशपत्रात नमूद केलेल्या वेळेनुसार वरी दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिनांक ५ मे, २०२४ रोजी परीक्षा साठी जायचे आहे.

Peon/Hamal Hall ticket download BHC
Peon/Hamal Hall ticket download BHC

महत्वाच्या लिंक Peon/Hamal Hall ticket download BHC

अधिकृत संकेतस्थळclick here
Peon/Hamal Hall ticket link Download Hall ticket
other newsclick here