You are currently viewing ठाणे महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी thane municipal corporation आरोग्य भरती
Thane Mahanagarpalika vacancy 2023

ठाणे महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी thane municipal corporation आरोग्य भरती

  • Post category:Home

Thane Mahanagarpalika vacancy 2023

ठाणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभाग मध्ये वैदकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक या पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. Thane Mahanagarpalika bharti 2023- thane Mahanagarpalika ( municipal corporation thane) announced new vacancy for medical officer and senior treatment supervisor. this vacancy announced on official website thanecity.gov.in and all details are given thane Mahanagarpalika bharti related information below.

ठाणे महानगरपालिका भरती २०२३

पदांचे नाव – वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (senior Treatment supervisor STS) आणि वैदकीय अधिकारी (Medical Officer)

एकूण जागा- ५ पदे

अर्ज प्रक्रिया – offline

नोकरी ठिकाण – ठाणे जिल्हा महानगरपालिका

शेवटची तारीख – १६ फेब्रुवारी २०२३

अर्ज पाठवण्याचा पत्ता – राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय, ४था माळा आरोग्य विभाग , महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी पांचपखाडी ठाणे (प) ४००६०२.

शैक्षणिक पात्रता –

  1. वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – पदवी आणि संगणक व दुचाकी वाहन चालक परवाना
  2. वैदकीय अधिकारी – MBBS

निवड प्रक्रिया – मुलाखत


अधिकृत website- येथे पहा

जाहिरात – सविस्तर pdf पहा