You are currently viewing लेक लाडकी योजना २०२४ अर्ज सुरु! Lek Ladki Yojna Apply
lek ladki yojna apply

लेक लाडकी योजना २०२४ अर्ज सुरु! Lek Ladki Yojna Apply

एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा परिषद पुणे अंतर्गत Lek Ladki Yojna सुरुवात झालेली आहे. याची संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. Lek Ladki Yojna has been started under Integrated Child Development Service Scheme Zilla Parishad Pune. We will see the complete information about this in this post.

Lek Ladki Yojna लाभ कोणाला मिळणार

१) 1 एप्रिल 2023 व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना योजनेचा लाभ मिळणार. २)पिवळा व केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्म झालेल्या मुलींना लाभ मिळणार.

1) One or two girls born on or after 1st April 2023 will get the benefit of the scheme. 2) Girls born in yellow and saffron ration card holder families will get benefit.

Lek Ladki Yojna योजनेमध्ये काय लाभ भेटतो?

  1. मुलीचा जन्म झाल्यावर – ५००० रु.
  2. मुलगी पहिली मध्ये गेल्यावर ६००० रु.
  3. मुलगी सहावी मध्ये गेल्यावर ७०००रु.
  4. मुलगी अकरावी मध्ये गेल्यावर ८०००रु.
  5. मुलीचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५०००रु.
  6. असे एकूण एक लाख एक हजार रुपये भेटतात.
  • After birth of girl child – Rs.5000
  • 6000 when the girl goes to the first class.
  • 7000 when the girl goes to 6th standard.
  • 8000 when the girl enters the eleventh standard.
  • 75000 after the completion of eighteen years of the girl.
  • A total of one lakh one thousand rupees is met.
lek ladki yojna apply
lek ladki yojna apply

What are the documents required to apply under Lake Ladki Yojana?

  1. लाभार्थी व तिच्या आईचे आधार कार्ड
  2. कुटुंब प्रमुख यांचे एक लाख च्या आतील तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला
  3. रेशन कार्ड पिवळे अथवा केसरी
  4. मुलीची व तिच्या आईचे बँक मध्ये संयुक्त खात्याची पासबुक झेरॉक्स
  5. मुलीच्या वडिलांचे महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असल्याबाबतचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल
  • Aadhaar card of beneficiary and her mother
  • Income certificate of Tehsildar of head of family within one lakh
  • Ration card yellow or orange
  • Xerox of passbook of daughter and her mother’s joint bank account
  • Domicile certificate of the girl’s father as a native resident of the state of Maharashtra i.e. Domicile

लेक लाडकी योजनेमध्ये अर्ज कोठे करायचा व अर्ज कसा करायचा

Where to apply and how to apply in Lake Ladki Yojana – Lake Ladki Yojana has been launched by the Government of Maharashtra on 30th October 2023 by taking a government decision. The main objective of this scheme will be for the empowerment of girls. In this, in yellow and orange ration holder families, the subsidy is given in stages after the birth of girls and the beneficiary girls get this amount after the age of 18 years.

लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाने 30 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय काढून सुरुवात केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या सक्षमीकरणासाठी असणार आहे. यामध्ये पिवळ्या व केशरी रेशन धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येऊन लाभार्थीचे मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना ही रक्कम भेटते.

तर यासाठी अर्ज कसा करायचा

  • या योजनेविषयी अधिक माहिती व अर्ज सादर करण्यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्राशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल.
  • त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज नमुना ही भेटेल किंवा अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी लिंक खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • तुम्ही अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून याबद्दल अजून अतिरिक्त माहिती घेऊ शकतात व त्यांच्याकडेच तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल.

Lek Ladki Yojna Apply link

Official websiteClick here
Lek Ladki Yojna Application formclick here download
other newshttps://www.majinoukriguru.in/