TCS, IBPS आणि MKCL महाराष्ट्रात भरती परीक्षा घेणार आहेत

सरळसेवेच्या परिक्षा TCS,IBPS, MKCL मार्फ़त होणार नवीन GR

TCS, IBPS आणि MKCL महाराष्ट्रात भरती परीक्षा घेणार आहेत

TCS IBPS MKCL conduct exam in Maharashtra 2022

शासन निर्णय –

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवार दि . १५/१२/२०२१ च्या बैठकीत मा . मंत्रिमंडळाने पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी सध्या असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्यात येत आहे , असा निर्णय घेतलेला आहे . सदर निर्णयानुसार यापूर्वी निर्गमित केलेले OMR Vendor च्या Empanelment बाबतचे हे सदर शासन निर्णयान्वये स्थगित करण्यात येत आहेत .

यानंतर पदभरतीसंदर्भातील कोणतीही परिक्षा उक्त शासन निर्णयान्वये Empanelment केलेल्या OMR Vendors कडून घेण्यात येऊ नये .

२. मा . मंत्रीमंडळाने TCS , IBPS आणि MKCL यांच्याकडून पदभरतीसाठी यापुढे होणाऱ्या परिक्षा घेण्याची कार्यवाही करण्याच्या संदर्भात निर्देश दिलेले आहेत .

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२२०११८१३२३०७७५११ असा आहे . हा आदेश डीजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे . महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने .

शासन निर्णय पहा GR DOWNLOAD

मागील नोकरी अपडेट पहा

GR for tcs IBPS MKCl recruitment saral seva
NEW GR FOR MAHARASHTRA RECRUITMENT
error: Content is protected !!
Scroll to Top