SRPF Recruitment 2022 Dhule And Gadchiroli
SRPF महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बलमध्ये 7वी उत्तीर्णांसाठी मोठी पदभरती भोजन सेवक व सफाईगार सातवी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. राज्य राखीव पोलिस बल (State Reserve Police Force, Dhule)(SRPF Gadchiroli) धुळे व गडचिरोली येथे भोजन सेवक व सफाई सेवक भरती निघाली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ एप्रिल … Read more