पंजाब नेशनल बैंक(pnb) शिपाई/सफाइगार पदांची भरती

PNB Recruitment 2022

पंजाब नेशनल बैंक , सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बैंक , कोल्हापूर परिमंडळातील शाखांसाठी अधीनस्थ संवर्गातील ” PEON/Cleaner ” ची भरती करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र आणि गौवा जिल्ह्यातील पात्र भारतीय नागरिकांकडून अर्ज आमंत्रित करते .

Video पहा

Pnb recruitment
PNB recruitment
PNB RECRUITMENT 2022

एकूण रिक्त पदे :

  1. शिपाई11
  2. सफाई कामगार 35
  • Total 46

किमान वय :

१८ वर्षे : कमाल वय २४ वर्षे : उच्च वयोमर्यादित सूट : SC / ST उमेदवारांना ०५ वर्षांनी , SC / ST शारीरिक / ऑर्थोपेडिकदृष्टया अपंग उमेदवार २५ वर्षांनी OBC उमेदवार ०३ वर्ष

शैक्षणिक पात्रता-

1.शिपाई

  •  (i) केवळ 12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

2.सफाईगार

  • (i) 10वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

निवड प्रक्रिया

शिपायाची निवड १० वी ( वजन ४० % ) आणि १२ वी इयत्तेत ( वजन ६० % ) उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे केली जाईल .

नोकरी ठिकाण/ रिक्त जागा ज़िल्हा

  • पद क्र.1: कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा.
  • पद क्र.2: कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा.

अर्ज मिळण्याचे ठिकाण:

संबंधित पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

  1. पद क्र.1: सर्कल हेड, पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008
  2. पद क्र.2: मुख्य व्यवस्थापक (HRD), पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008

अर्ज प्राप्त करण्याची शेवटची तारीख :

१८.०२.२०२२ . संध्याकाळी ५:०० स्पीड पोस्टने / नोंदणीकृत पोस्टाने कुरियर द्वारे कींवा प्रत्यक्ष

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Read also👇

MAZAGON DOCK SHIPBUILDERS LIMITED Recruitment 2022

error: Content is protected !!