संघ लोकसेवा आयोग भर्ती UPSC
Union Public Service Commission- Civil Services Preliminary Examination 2022, UPSC Civil Services Recruitment 2022
रिक्त पदांची माहिती
Total जागा : 816 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (Any Graduate)
वयाची अट:
21 ते 32 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/-[SC/ST/PWD/महिला:फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2022 (06:00 PM)
परीक्षा बद्दल:
- पूर्व परीक्षा: 05 जून 2022
- मुख्य परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहीरात पहा
ऑनलाइन अर्ज करा
