इंडियन आर्मी मध्ये भरती जाहिरात प्रसिद्ध । Indian Army TGC (Technical Graduate course) Bharti 2024

India Army TGC Recruitment 2024

इंडियन आर्मी मध्ये भरती जाहिरात प्रसिद्ध । Indian Army TGC (Technical Graduate course) Bharti 2024– भारतीय आर्मीने अविवाहित उमेदवार कडून पुरुष इंजिनीर पदवीधर साठी १४० व्या टेक्निकल पदवीधर कोर्स साठी पर्मनंट कमिशन बेसिस वर अर्ज मागवले जात आहेत.

जाहिरात नाव – १४० वा टेक्निकल पदवीधर कोर्स इंडियन आर्मी २०२५.

एकूण – ३० जागा.

पदाचे नाव – TGC.

शैक्षणिक पात्रता – इंजिनीरिंग पदवी किंवा शेवटच्या वर्षातील उमेदवार.

अर्ज फी – नाही.

नोकरी स्थान – संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ मे २०२४.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/.

सविस्तर जाहिरात येथे पहा.

अर्ज येथे करा

error: Content is protected !!