रेल्वे सुरक्षा दल मध्ये ४६६० पदांची मेगा भरती आली | Railway RPF mega Bharti 2024

RPF Recruitment 2024

रेल्वे सुरक्षा दल मध्ये ४६६० पदांची मेगा भरती आली | Railway RPF mega Bharti 2024 – रेल्वे मध्ये मेगा भारतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रेल्वे मध्ये कॉन्स्टेबल व सबइन्स्पेक्टर या पदाची भरती सुरु आहे. काँस्टंबेल साठी एकूण ४२०८ जागा व सब इन्स्पेक्टर साठी ४५२ जागा आहेत. रेल्वे मध्ये हि कायमस्वरूपी नोकरीची संधी आहे. अर्ज सुरु झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मी २०२४ आहे.

RPF constable साठी अर्ज येथे करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

आरपीएफ सब इन्स्पेक्टर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!