You are currently viewing सरकारी नोकरीची संधी! आज शेवटची तारीख shree tuljabhavani mandir trust bharti 2024
shree tuljabhavani mandir trust bharti 2024

सरकारी नोकरीची संधी! आज शेवटची तारीख shree tuljabhavani mandir trust bharti 2024

  • Post category:Home

shree tuljabhavani mandir trust bharti 2024 – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर अंतर्गत सरळसेवीची पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ज्यामध्ये विविध पदांचा समावेश आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची आज शेवटची तारीख असणार आहे 27 एप्रिल २०२४. यामध्ये शिपाई संगणक सहाय्यक, लिपीक, वायरमेन, प्लंबर, स्वच्छता निरीक्षक, सुरक्षा निरीक्षक, जनसंपर्क अधिकारी, भंडारपाल, अभिरक्षक, मास मीडिया प्रमुख, लेखपाल, सॉफ्टवेअर इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, नेटवर्क इंजिनिअर, व्यवस्थापक या पदांची भरती केली जात आहे.

shree tuljabhavani mandir trust bharti 2024 यामध्ये तुम्ही दहावी पास पासून ते पदवीपर्यंत शिक्षण असल्यास अर्ज करू शकतात सर्व माहिती पुढील प्रमाणे आहेत.

shree tuljabhavani mandir trust bharti 2024
shree tuljabhavani mandir trust bharti 2024

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा