Railway Group D new Recruitment 2024– रेल्वे रिक्रुटमेंट सेल मार्फत नॉर्थन रेल्वे मध्ये गट ड पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑनलाईन अर्ज सुरू झालेले असून ऑनलाईन अर्ज १६ मे २०२४ पर्यंत भरायचे आहेत ही भरती फक्त स्पोर्ट कोटा मधून होत आहे. रेल्वे स्पोर्ट कोटा भरती माहिती पुढील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
यामध्ये विविध खेळांचा समावेश आहे जसे की फुटबॉल, वेटलिफ्टिंग, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, स्विमिंग, टेबल टेनिस, हॉकी, बॅडमिंटन, कबड्डी, रेसलिंग, चेस वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे असेल मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन दहावी पास मागितलेला आहे.
Railway Group D स्पोर्ट कोटा भरती २०२४
पदाचे नाव – गट ड.
एकूण जागा- ३८.
वय मर्यादा – १८ ते २५ वर्ष.
अर्ज फी – खुला प्रवर्ग ५०० रु. राखीव प्रवर्ग २५०रु.
शेवटची तारीख- १६ मे २०२४.
भरती प्रक्रिया – स्पोर्ट कोटा भरती.
खेळाचा प्रकार – फुटबॉल, वेटलिफ्टिंग, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, स्विमिंग, टेबल टेनिस, हॉकी, बॅडमिंटन, कबड्डी, रेसलिंग, चेस.
निवड प्रक्रिया – खेळ प्रात्यक्षिक.
पगार- ७व्या वेतन अयोग नुसार.
रेल्वे नाव – नॉर्थन रेल्वे रेल्वे बोर्ड.
अर्ज सुरुवात – १५ एप्रिल २०२४ पासून.
पात्रता – कमीतकमी १०वी पास व खेळ प्रमाणपत्र.
अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन.
रेल्वे मध्ये फक्त १०वी पास वर नोकरी.

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या रेल्वे स्पोर्ट कोटा भरती २०२४
अधिकृत वेबसाइट | Railway Recruitment Cell Northern Railway (rrcnr.org) |
सविस्तर जाहिरात | येथे पहा |
ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
Other News | Maji Noukri Guru |