Railway मध्ये Sub Inspector बनण्याची संधी (Railway RPF SI Recruitment)

Railway Sub Inspector Recruitment 2024

Railway मध्ये Sub Inspector बनण्याची संधी (Railway RPF SI Recruitment)– भारतीय रेल्वे मध्ये मेगा भरती ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये सब इन्स्पेक्टर च्या ४५२ पदांची भरती सुरु आहे. रेल्वे आरपीफ मध्ये २०२४ ची पोलीस बनण्याची संधी चांगली आहे. यामध्ये सब इंस्पेटक्टर साठी फक्त पदवी वरून अर्ज करता येणार आहे. सर्व माहिती पुढील प्रमाणे दिली आहे. सविस्तर जाहिरात पाहून काळजीपूर्वक अर्ज करावा.

Railway Sub Inspector Recruitment 2024 Details

पदाचे नाव – सब इन्स्पेक्टर.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

एकूण जागा – ४५२.

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

वय – २० ते २८ वर्ष.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतभर.

अर्ज फी- जनरल / ओबीसी / ५००रु, एस्सी,एसटी,महिला २५०रु.

शेवटची तारीख – १४ मे २०२४.

अधिकृत वेबसाईट – https://rpf.indianrailways.gov.in/RPF/.

सविस्तर जाहिरात – पहा.

ऑनलाईन अर्ज – लगेच करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!