(jilha nyayalay bharti buldhana) जिल्हा न्यायालय मध्ये ४थी पास वर नोकरी

jilha nyayalay Recruitment 2024

jilha nyayalay bharti buldhana – District Court Buldhana Bharti 2024, Jilha Nyayalay recruitment for buldhana district announced by District court recruitment board. all latest information is given on official website https://buldana.dcourts.gov.in/. Jilha Nyayalay Buldhana announced total 1 post for sweeper. last date of application is 19th April 2024.

Interested and eligible candidates are advice to visit official website for more updates and visit our website www.majinoukriguru.in for more latest about जिल्हा न्यायालय भरती like how to apply , selection process.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

District court buldhana bharti overview

जिल्हा न्यायालय बुलढाणा भरती २०२४, बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत सफाईगार या पदाची जाहिरात आली आहे. एकूण एक जागा भरली जात आहे तुम्ही ४थी  पास असाल तर याठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १९ एप्रिल २०२४ आहे अर्ज करण्यासाठी ऑफलाईन प्रकारे करावे लागतील फक्त स्पीड पोस्ट किंवा डाक नोंद द्वारे पाठवावे लागतील. अर्ज प्रकिया सुरु झाली आहे जिल्हा न्यायालय मध्ये हि कायमस्वरूपी नोकरी ची संधी आहे , पगार सातव्या वेतन आयोगानुसार १५००० ते ४८००० पर्यंत असेल त्याचबरोबर नियमानुसार शासकीय भत्ते मिळतील. अर्ज प्रक्रिया संपूर्ण पणे ऑफलाईन आहे, निवड प्रक्रिया मध्ये सर्वात अगोदर स्वछता चाचणी आणि मुलाखत द्वारे भरती केली जाईल.

पदाचे नाव – सफाईगार.

जाहिरात नाव- बुलढाणा जिल्हा न्यायालय भरती २०२४.

एकूण जागा- १.

शेवटची तारीख – १९ एप्रिल २०२४.

सविस्तर जाहिरात – येथे पहा.

अधिकृत संकेतस्थळ – https://buldana.dcourts.gov.in/.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!