
जिल्हा परिषद भंडारा वेळापत्रक २०१९ प्रसिद्ध
jilha parishad arogya sevak bharti 2019 bhandara timetable – जिल्हा परिषद भरती २०१९ मधील व २०२१ मधील अर्ज केलेलेल्या आरोग्य सेवक , सेविका, औषध निर्माण अधिकारी , lab technician या पदांची परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे जिल्ह्याच्या व जिल्हा परिषद च्या अधिकृत website वर , परीक्षा आरोग्य सेवक व सेविका आणि इतर पदांची १५ व १६ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
भंडारा जिल्हा परिषद परीक्षा वेळापत्रक पहा | वेळापत्रक येथे पहा |
जिल्हा परिषद भंडारा रिक्त जागा | येथे पहा |
भंडारा जिल्हा परिषद आरोग्य सेवक hall ticket | ५ ते १० ऑक्टोबर दरम्यान येईल |
jilha parishad bhandara bharti 2019 / 2021 exam
जिल्हा परिषद मधील आरोग्य विभाग ची परीक्षा होणार आहे फक्त , ज्यामध्ये ५ संवर्गाची पदे असतील त्यांची महीती खालीप्रमाणे आहे .
कालबद्ध कार्यक्रम कालावधी तारीख
- बिंदू नामावली अंतिम करणे २ आठवडे २७ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर
- विभाग स्तर कंपनी निवड १६ सप्टेंबर अखेर
- डेटा हस्तांतरण करून घेणे १ आठवडा १७ ते २२ सप्टेंबर
- पात्र उमेदवार संख्या कळवणे १ आठवडा २३ ते २७ सप्टेंबर
- परीक्षा नियोजनाची कार्यवाही १ आठवडा २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर
- प्रवेशपत्र उपलब्ध करून देणे ५ दिवस ५ ते १० ऑक्टोबर
- पाच संवर्गाच्या परीक्षेचे आयोजन १५ व १६ ऑक्टोबर
- परीक्षा online होतील
- परीक्षा एकाच दिवशी होतील

जिल्हा परिषद महाराष्ट्र २०१९ भरती रिक्त जागा व जाहिरात zp pdf
2019 व 2021 Zilha Parishad मधील जाहिरात PDF Download करा जिल्हा परिषद भरती मधील सर्व जिल्ह्यामधील PDF खालीलप्रमाणे पहा.जिल्हा परिषद मधील २०१९ व २०२१ मधील परीक्षा घेण्यासाठी शासन निर्णय व जिल्हा परिषद वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे zp bharti चे वेळापत्रक येथे पहा.
zilha parishad bharti 2019 kolhapur
zilha parishad bharti 2019 Palghar
zilha parishad bharti 2019 Gadchiroli
zilha parishad bharti 2019 Nagpur
zilha parishad bharti 2019 Nanded
zilha parishad bharti 2019 Jalgaon
zilha parishad bharti 2019 Aurangabad
zilha parishad bharti 2019 Jalna
zilha parishad bharti 2019 Gondiya
zilha parishad bharti 2019 Wardha
zilha parishad bharti 2019 Pune
zilha parishad bharti 2019 Raigad
zilha parishad bharti 2019 Beed
zilha parishad bharti 2019 dhule
zilha parishad bharti 2019 Satara
zilha parishad bharti 2019 Amaravati
zilha parishad bharti 2019 Yavatmal
zilha parishad bharti 2019 Ratnagiri
zilha parishad bharti 2019 Hingoli
zilha parishad bharti 2019 SindhuDurg
zilha parishad bharti 2019 Nandurbar
zilha parishad bharti 2019 chandrapur
zilha parishad bharti 2019 thane
zilha parishad bharti 2019 osmanabad
zilha parishad bharti 2019 osmanabad
zilha parishad bharti 2019 washim
zilha parishad bharti 2019 nashik
zilha parishad bharti 2019 solapur
zilha parishad bharti 2019 buldhana
zilha parishad bharti 2019 parbhani
zilha parishad bharti 2019 sangli
zilha parishad bharti 2019 latur
zilha parishad bharti 2019 nagpur
zilha parishad bharti 2019 akola