कृषी सेवक भरती निकाल २०२४ लवकरच: Krushi Sevak result 2024

कृषी सेवक भरती निकाल २०२४

Krushi vibhag bharti 2023 Krushi sevak result – The recruitment process for the posts of Krushi Sevak at the establishment of Divisional Joint Director of Agriculture (All) in the Subordinate Office of Agriculture Commissionerate was conducted through IBPS organization on 16th and 19th January, 2024. Since the result is still not available, the candidates are constantly asking. However, it is informed through this press release that the process in this regard is in the final stage and IBPS organization has been informed to get the result as soon as possible.

आय.बी.पी.एस संस्थेमार्फत दि.१६ व १९ जानेवारी, २०२४ रोजी कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयातील विभागीय कृषी सहसंचालक (सर्व ) यांचे आस्थापनेवरील कृषी सेवक पदांसाठी भरतीप्रक्रिया झाली होती. त्याबाबत अद्यापही निकाल न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत आहे. तरी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात येते की, याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून यथाशिघ्र निकाल लावण्यासाठी आय.बी.पी.एस संस्थेस कळविले गेले आहे.

कृषी सेवक निकाल २०२४ बद्दल परिपत्रक प्रसिद्ध

error: Content is protected !!