BMC Bharti 2024
Mumbai Mahanagarpalika मध्ये मानव संसाधन समन्वयक जुनिअर या पदांच्या एकूण ३८ जगासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका मधील २०२४ ची हि पहिली सरळसेवा ची जाहिरात आहे या नंतर (MCGM Clerk , BMC Clerk , Mumbai Mahanagarpalika Clerk) या पदांची देखील लवकरच भरती केली जाणार आहे. सध्या मानव संसाधन समन्वयक जुनिअर या पदासाठी online अर्ज मागवले जात आहेत १५ मार्च २०२४ पर्यंत सर्व माहिती पुढील लिंक मध्ये दिली आहे ती लिंक उघडून जाहिरात डाउनलोड करा.
Post name – Human Resource Coordinator Jr
Total Posts – 38
Recruitment Organization – BMC Mumbai , MCGM Mumbai , Mumbai Municipal Corporation
Last date online apply – 15 March 2024.
official website – https://portal.mcgm.gov.in.
सविस्तर जाहिरात व अर्ज येथे पहा
