महाज्योती मार्फत मोफत क्लास २०२३
mahajyoti ibps / mahajyoti police bharti 2023 free class and stipend महाज्योती महाराष्ट्र शासन मार्फत मोफत क्लास योजना राबवली जात आहे. ज्यामध्ये ibps,lic, आणि इतर स्पर्धा परीक्षा साठी जसे पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षा साठी मोफत क्लास व महिना ६००० रु विद्यावेतन देण्यात येते त्या साठी माहाज्योती मार्फत online अर्ज सुरु झाले आहे त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
महाज्योती मोफत क्लास आणि विद्यावेतन माहिती
IBPS-PO, LIC-AAO PRI-EXAM TRAINING 2022-23
- पात्रता – पदवी
- एकूण कालावधी – महिने
- एकूण प्रशिक्षणार्थी संख्या- ६००
- महिना विद्यावेतन – ६००० रु
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – २५ जानेवरी २०२३
योजनेच्या लाभासाठी पात्रता :
- उमेदवार महाराष्ट्र रहिवासी असावा.
- उमेदवार इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.
- उमेदवार नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा.
- उमेदवार हा पदवीचे शिक्षण पूर्ण केलेला किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी सुध्दा या प्रशिक्षणाकरिता अर्ज करु शकता.
- वयोमर्यादा : 20 ते 33 वर्ष (दिव्यांग उमेदवारांसाठी 40 वर्ष ही वयोमर्यादा असेल)
Mahajyoti Police Bharti free class 2023
free class mahajyoti police bharti