Maharashtra Police Bharti 2024 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. १२ वी पास उमेदवार महाराष्ट्र पुलिस भरती साठी अर्ज करू शकतात. अर्ज सुरुवात ५ मार्च २०२४ रोजी पासून ते ३१ मार्च २०२४ पर्यंत करावे लागतील. महाराष्ट्र पोलीस भरती साठी पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, srpf पोलीस, कारागृह पोलीस या घटका मधील पोलीस भरतीची पदे उपलब्ध असतील. सर्व माहिती सविस्तर पाहून अर्ज करावा सविस्तर माहिती लवकरच अधिकृत संकेतस्थळ वर प्रसिद्ध होईल https://www.mahapolice.gov.in/. Police Bharti 2024 साठी सर्व माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.
पदाचे नाव – पोलीस शिपाई.
एकूण जागा – प्रत्येक जिल्ह्यानुसार विविध जागा आहेत.
पात्रता – १२ वी पास.
वर मर्यादा – लवकरच उपलब्ध होईल.
अर्ज करण्याची शेवट तारीख – ३१ मार्च २०२४.
Police Bharti 2024 details खालील प्रमाणे आहेत.