You are currently viewing (Mahavitaran) Aurangabad  mahavitaran Apprenticeship bharti 2021

(Mahavitaran) Aurangabad mahavitaran Apprenticeship bharti 2021

  • Post category:Home

(Mahavitaran) औरंगाबाद महावितरण मध्ये भर्ती 2021

महावितरण जाहीर सुचना

अधीक्षक अभियंता , महावितरण कार्यालय , शहर मंडळ औरंगाबाद या | आस्थापनेवर एका वर्षा ( सन २०२१ २२ ) करिता प्रशिक्षणासाठी शिकाऊ उमेदवारांच्या एकुण ७४ जागा भरण्यासाठी एस.एस.सी. उत्तीर्ण व विजतंत्री / तारतंत्री या व्यवसायात आय . टी . आय . उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत .(Mahavitaran-Bharti-2021)

Post Name(mahavitaran)- विजतंत्री / तारतंत्री (mahavitaran electrifying/telegraph)

Education qualification(mahavitaran)- एस.एस.सी. उत्तीर्ण व विजतंत्री / तारतंत्री या व्यवसायात आय . टी . आय . उत्तीर्ण (mahavitaran-S.S.C. passing and electrifying / telegraph. ITI. Passed)

(mahavitaran)Apprenticeship Training Duration- One Year ( एक वर्ष)

तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी दिनांक दि . २५.११.२०२१ ते ०६.१२.२०२१ रोजी पर्यंत संध्याकाळी ०६ १५ वा . पर्यंत www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर आस्थापना क्र . E02182700043 वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत . तरी दिनांक ०६.१२.२०२१ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही .

टिप : अर्ज करावयाची शेवटची तारीख दिनांक ०६.१२.२०२१ रोजी सायं ०५:३० पर्यंतची राहील .(Mahavitaran)

उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे . सदर भरती ही फक्त औरंगाबाद जिल्हयातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांसाठी असुन इतर जिल्हयातील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी . ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सर्व संबंधीत कागदपत्रांची ( शैक्षणिक प्रमाणपत्र – आयटीआय गुणपत्रक व सनद , एसएससी सनद , जातीचा दाखला , आधारकार्ड , ई . ) साक्षांकीत छायांकित प्रत दि . ०६.१२.२०२१ पर्यंत अधीक्षक अभियंता , महावितरण कार्यालय , शहर मंडळ औरंगाबाद विद्युत भवन जुन पावर हाऊस कंपाऊड , ज्युब्ली पार्क , औरंगाबाद येथे प्रत्यक्ष सादर करावी . तसेच शैक्षणिक व इतर कागदपत्रांची साक्षांकीत छायांकित प्रत सादर न करणा – या उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही .(Mahavitaran apprenticeship recruitment)

उमेदवारांनी अर्ज व मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी दि . १६.१२.२०२१ व दि . १७.१२.२०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता या कार्यालयास हजर रहावे . शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रियेत आवश्यकता भासल्यास बदल करण्याचे सर्व अधिकार निम्नस्वाक्षरीकार यांना राहील . शिकाऊ उमेदवारांची निवड झाल्यानंतर काही कारणास्तव अप्रेंटीस बोर्ड मुंबई यांचेकडुन उमेदवाराची नोंदणी नाकारल्यास उमेदवाराची शिकाऊ उमेदवारी आपोआप रद्द होईल .(Mahavitaran apprenticeship)

Mahavitaran apprenticeship recruitment jahirat
Mahavitaran apprenticeship recruitment