MIDC Hall Ticket Download
MIDC हॉल तिकीट उपलध झाले आहेत , MIDC मार्फत विविध पदांची जाहिरात २०२३ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती ज्यामध्ये इंजिनेर , असिस्टंट , लेखापाल , स्टेनोग्राफर, क्लार्क टायपिस्ट असा विविध पदांचा समावेश होता. परीक्षा वेळापत्रक देखील प्रसिद्ध झाले आहे.
पदाचे नाव – MIDC Recruitment of Various Posts २०२३.
कॅटेगरी – MIDC Hall ticket download.
MIDC Admit Card – Click here download.