You are currently viewing Nagpur talathi bharti 2023 नागपूर महसुल विभाग १२५ पदे तलाठी भरती
talathi bharti 2023 thane;ठाणे महसुल आणि वन विभाग मध्ये 83 तलाठी पदांची भरती २०२३

Nagpur talathi bharti 2023 नागपूर महसुल विभाग १२५ पदे तलाठी भरती

talathi bharti 2023 Nagpur नागपूर महसुल विभाग १२५ पदे तलाठी भरती:  Revenue and Forest Department  Nagpur     has announced new recruitment to fill Talathi posts vacancies. And important circular for Talathi Recruitment 2023 has been released. At the same time, the government has started the mega recruitment of 75000 posts under which the recruitment of Talathi posts is being done district wise in the entire state. Eligible candidates will receive instructions to submit their applications through the website http://rfd.maharashtra.gov.in/ within few days. Revenue – Forest Department  Nagpur (Revenue and Forest Department  Nagpur) Talathi Recruitment Board,  Nagpur is going to announce a total of १२५ vacancies for the year November 2022-23. Application submission date for  Nagpur Talathi Recruitment is not yet but these dates will be announced soon as soon as the update is released you will be informed.

 Nagpur     Talathi Bharti 2023

Mahsul and Van Vibhag Nagpur Talathi Recruitment 2023 

talathi bharti 2023 Nagpur नागपूर महसुल विभाग १२५ पदे तलाठी भरती: महसुल आणि वन विभाग नागपूर   यांनी तलाठी पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. व तलाठी पदभरती २०२३ साठी महत्वाचे परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे . त्याचबरोबर सरकारने ७५००० पदांची मेगा भरती सुरु केली आहे त्याअंतर्गत हि तलाठी पदांची भरती संपूर्ण राज्यात जिल्ह्यानुसार होत आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://rfd.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवरून सादर करण्याचे निर्देश काही दिवसातच मिळतील. महसुल – वन विभाग नागपूर   तलाठी भरती मंडळ, नागपूर   यांच्या मार्फत नोव्हेंबर २०२२-२३  च्या वर्षात  एकूण १२५ रिक्त पदे जाहीर केली जाणार आहेत. नागपूर   तलाठी भरतीसाठी अर्ज सादर करण्याची तारीख अजून आली नाही परंतु लवकरच ह्या तारखा जाहीर होतील त्याबद्दल जसे अपडेट प्रसिद्ध होईल तसे तुमच्यापर्यंत पोहचवले जाईल.

🆕तलाठी परीक्षा 2022-23 अभ्यासक्रम डाउनलोड करा: Talathi Bharti Exam Syllabus In Marathi: Click Here To Download

🆕Talathi Bharti Question Papers PDF Download: तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका PDF: Click Here

महसुल आणि वन विभाग नागपूर  तलाठी भरती २०२३

पदाचे नावतलाठी
एकूण पदे१२५
पोस्टिंग नागपूर  जिल्हा 
शैक्षणिक पात्रतापदवीधर कोणत्याही शाखेचा व विद्यापीठाचा (मराठी भाषेचे माहिती असणे गरजेचे)
वय मर्यादा खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्ष राखीव – १८ ते ४३ वर्ष( वय मध्ये कोविड परिस्थिमुळे भरती न झाल्याने सूट देण्याचा  निर्णय घेतला जाऊ शकतो ती माहिती जाहिरात आल्यानंतर समजेल)
तलाठी वेतन 5,200/- ते रु. 20,200/-.व ग्रेड पे आणि शासन नियमप्रमाणे सुविधा व भत्ते 
अर्ज प्रक्रिया माहिती लवकरच उपलब्ध होईल
शेवटची तारीख जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल (Update soon)
अधिकृत website येथे पहा 
Online अर्ज लवकरच उपलब्ध होईल
सविस्तर जाहिरात पहायेथे pdf पहा 

जाहिरात प्रक्रिया सुरु आहे तलाठी भरती लवकरच सुरु होईल

तलाठी पदा बद्दल माहिती

हे पद सरळसेवा अंतर्गत येणाऱ्या गट क मधील आहे वर्ग तीन , सरळसेवा म्हणजेच या पदासाठी फक्त एकच परीक्षा द्यावी लागते यासाठी कोणतीही मुलाखत घेतली जात नाही, त्याचबरोबर तलाठी या पदासाठी typing ची हि गरज लागत नाही.

महाराष्ट्र मधील तलाठी या पदाचे  प्रमोशन कसे होते

तलाठी साठी सुरुवातीला थेट गट क मध्ये वर्ग तीन मध्ये नियुक्ती असते परंतु सेवा जेष्ठता नुसार पुढे प्रमोशन केले जाते खालीलप्रमाणे महसूल विभाग मध्ये पदांची मांडणी असते.

तलाठी व महसूल विभाग मधील पदांचा क्रम-

पदांचा क्रम कसा असतो-

उपजिल्हाधिकारी  – गट अ

⬇️

तहसीलदार – गट अ

⬇️

नायब तहसीलदार- गट ब

⬇️

मंडळ अधिकारी – गट क 

⬇️

तलाठी – गट क 

⬇️

कोतवाल

तलाठी या पदाची शैक्षणिक पात्रता काय असते

शैक्षणिक पात्रता – कुठलीही पदवी ( शेवटच्या वर्षाला असाल तरी परीक्षा देवू शकता परंतु कागदपत्रे तपासणी वेळी पदवी पूर्ण पाहिजे ) ycm मधून असेल तरी चालते.

तलाठी भरती २०२३ साठी वय मर्यादा 

महत्वाचे – हि वय मर्यादा जुनी आहे , या मध्ये कोविड परिस्थिमुळे महाराष्ट्र मध्ये भरती ण झाल्याने वयात सूट दिली जाऊ शकते.

तलाठी भरती अभ्यासक्रम २०२३

  • नकारात्मक गुण नाहीत
  • वेळ २ तास 
  • एकूण गुण- २००
  • प्रश्नसंख्या -१०० 
विषय प्रश्नसंख्यागुण दर्जा
मराठी २५ ५० बारावी *
इंग्रजी २५५०पदवी
अंकगणितबुद्धिमत्ता२५ ५०पदवी
सामान्य ज्ञान२५५०पदवी

तलाठी पदांचा विषयानुसार सविस्तर अभ्यासक्रम –

  1. अंकगणित

गणित- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे ,सरासरी मापनाची परिणामी, घड्याळ

       २. बुद्धिमत्ता 

अंकमालिका ,अक्षर मालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, सम संबध अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरुन निष्कर्ष काढणे,वेन आकृती

———————-

२-मराठी 

मराठी मध्ये दोन घटक आहेत

१-व्याकरण २- शब्दसंग्रह 

समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द ,काळ व काळाचे प्रकार ,शब्दांचे प्रकार ज्याच्या मध्ये नाम सर्वनाम क्रिया विशेषण ,क्रियापद ,विशेषण ,विभक्ती संधी व संधीचे प्रकार, म्हणी ,वाक्यप्रचारांचा अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द

———————–

३- इंग्रजी

vocabulary, synonyms and antonyms, proverbs, tense and kinds of tense, question tag, use proper form of verb, spot the error, spelling , passage, sentence structure , one word substations , phrases 

—————-

४- सामान्य ज्ञान

महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास ,पंचायतराज व राज्यघटना ,भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य ,भारताच्या शेजारील देशांची माहिती, चालू घडामोडी— सामाजिक ,राजकीय ,आर्थिक ,क्रीडा ,मनोरंजन इत्यादी साधनांच्या आधारे अभ्यास करावा.

तलाठी कट ऑफ मागील भरतीचा  – तलाठी भरती अंदाजित कट ऑफ आहे  – त्यानुसार अभ्यास अभ्यास समजेल

  1. Open – 88 + प्रश्न बरोबर पाहिजेत 
  2. OBC- 85 + प्रश्न बरोबर पाहिजेत 
  3. EWS – 86 + प्रश्न बरोबर पाहिजेत 
  4. SC – 82+प्रश्न बरोबर पाहिजेत 
  5. ST-78+प्रश्न बरोबर पाहिजेत