राष्ट्रीय पाणी विकास संस्था भर्ती

 • Post category:Home

National Water Devlopment recruitment

राष्ट्रीय पाणी विकास संस्था ही एक भारत सरकारची एजन्सी आहे राष्ट्रीय पाणी विकास संस्था भारत सरकारच्या मिनिस्ट्री जलशक्ती या विभागाअंतर्गत काम करते ज्याच्या मध्ये पाणी संसाधने नद्यांचा विकास अशी विविध कामे या विभागामार्फत केली जातात तर या कार्यालयामध्ये तुम्हाला जॉब करण्याची संधी भेटणार आहे या कार्यालयामार्फत विविध पदांसाठी खालील प्रमाणे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती तुम्ही पाहू शकता त्याच बरोबर डब्ल्यूडब्ल्यू.माझीनोकरीगुरु.इन या वेबसाईटवर ती सतत भेट देत राहा

सर्वप्रथम आपण याच्या मध्ये कुठली पदे भरली जाणार आहेत याची माहिती बघूयात

 • जूनियर इंजीनियर सिविल
 • हिंदी ट्रान्सलेटर
 • जूनियर अकाउंट ऑफिसर
 • अप्पर डिवीजन क्लर्क
 • स्टेनोग्राफर ग्रेड 2
 • लॉवर डीविजन क्लर्क

महिना पगार

 • जूनियर इंजीनियर सिविल साठी लेवेल 6, 35400 ते 124000
 • हिंदी ट्रान्सलेटर 35400 ते 124000
 • जूनियर अकाउंट ऑफिसर 35400 ते 124000
 • अपर डिवीजन क्लर्क 25,500 ते 80,110
 • स्टेनोग्राफर 25000 ते 81,100
 • लॉवर डिविजन क्लर्क 19900 ते 63200

शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे

 • जूनियर इंजीनियर -डिप्लोमा इन सिव्हील इंजीनियरिंग
 • हिंदी ट्रान्सलेटर -मास्टर डिग्री इन हिंदी
 • जूनियर अकाउंट ऑफिसर -डिग्री इन कॉमर्स
 • अप्पर डिवीजन क्लर्क -कुठलीही पदवी
 • स्टेनोग्राफर- बारावी पास व स्टेनोग्राफर चा कोर्स
 • त्याचबरोबर सर्व लिपिक साठी मराठी 30 व इंग्लिश 40 टायपिंग लागेल

वयोमर्यादा 18 ते 30

अर्ज करण्याची शेवटची तारीख -25 मे 2021

अर्ज करण्याची पद्धत -ऑनलाईन

अर्ज फी- मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाचशे रुपये व ओपन कॅटेगिरी मधील उमेदवारांसाठी 840 रुपय

निवड पद्धत -ऑनलाइन टेस्ट व टायपिंग टेस्ट

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ची लिंक

अर्ज आणि संपूर्ण जाहिरात पीडीएफ येथे पहा