You are currently viewing pcmc pimpri chinchwad mahanagar palika bharti 2022
pcmc pimpri chinchwad mahanagar palika bharti 2022

pcmc pimpri chinchwad mahanagar palika bharti 2022

 • Post category:Home

pcmc pimpri chinchwad mahanagar palika bharti 2022 – जाहिरात क्रमांक १८४/२०२२ पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ‘ ब ‘ व गट ‘ क ‘ संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . या विषयाची सविस्तर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे .

pcmc pimpri chinchwad mahanagar palika bharti 2022

रिक्त पदांची माहिती pcmc

 1. अतिरिक्त कायदा सल्लागार -०१
 2. विधी अधिकारी -०१
 3. उप मुख्य अग्निशमन अधिकारी -०१
 4. विभागीय अग्निशमन अधिकारी -०१
 5. उद्यान अधीक्षक ( वृक्ष ) -०१
 6. सहाय्यक उद्यान अधीक्षक -०२
 7. उद्यान निरीक्षक -०४
 8. हॉर्टीकल्चर सुपरवायझर -०८
 9. कोर्ट लिपिक -०२
 10. ॲनिमल किपर -०२
 11. समाजसेवक -०२
 12. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक -४१
 13. लिपिक -२१३
 14. आरोग्य निरीक्षक -१३
 15. कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) -७५
 16. कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) -१८
 17. एकूण पदसंख्या- ३८६

वरील पदांकरिता भरावयाच्या पदांची आरक्षणनिहाय संख्या ( सामाजिक व समांतर आरक्षण ) शैक्षणिक अर्हता , वेतनश्रेणी , वयोमर्यादा , परीक्षा शुल्क , करण्याची पध्दत , अर्ज करण्याची मुदत , इतर आवश्यक अटी व शर्ती , सर्वसाधारण सूचना महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरील भरती ( Recruitment ) या लिंकवर तसेच आमच्या बद्दल ( About ) नोकरी विषयक ( Recruitment ) या मेनूमध्ये दिनांक १ ९ / ०८ / २०२२ पासून पाहण्यास उपलब्ध होतील .

अधिकृत website

news पेपर जाहिरात

online अर्ज करा – Update soonupsc mahajyoti