ZP Satara Recruitment 2022 – Vacancies For the posts Data Entry Operator ZP Satara (Zilla Parishad Satara) Recruitment 2022 all information given in this post.
जिल्हा परिषद सातारा भरती २०२२.
पदाचे नाव: डेटा एंट्री ऑपरेटर
एकूण रिक्त पदे: 03 पदे
नोकरी ठिकाण: सातारा जिल्हा
पात्रता: १२वी उत्तीर्ण व टंकलेखन मराठी इंग्रजी
वय : 18 ते 35 वर्षे
अर्ज कसा करावा : ऑफलाईन समक्ष अथवा पोस्टाने
शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2022.
अर्ज पाठवण्या साठी पत्ता: शालेय पोषण आहार योजने, शिक्षण विभाग (प्राथमिक),जिल्हा परिषद सातारा