You are currently viewing आरोग्य विभाग भारतीय रेल्वे भरती २०२१
Railway Hospital Recruitment 2021

आरोग्य विभाग भारतीय रेल्वे भरती २०२१

भारतीय रेल्वे आरोग्य भरती २०२१

Railway Hospital Recruitment 2021 | Paramedical staff Railway Bharti- भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांची भरती साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, कोविड मधील हि भरती असणार आहे जी काही मर्यादित कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात सेवा द्यावी लागेल. सर्व आरोग्य विभागासी संबधित पदांचा समावेश आहे, अर्ज करण्यासाठी व इतर महत्वाची सर्व माहिती खालिलप्रमाणे आहे. Indian Railways has announced various posts recruitment, interested candidates follow this blog for more information.

रिक्त पदांची माहिती Railway Hospital Recruitment 2021

क्रमांक पदाचे नाव पात्रता पद संख्या
GDMODEGREE IN MEDICINE११
पप्रयोगशाला साहयक १२ वि पास
एक्सरे टेकनिशियन१२ वि पास

अर्ज पाठवन्याची प्रक्रिया इमेल द्वारे – rectsectionnagpcr@gmail.com

एकून जागा- 17

वयाची अट-१८ ते ३३

अर्ज फी- नाही

अर्ज प्रक्रिया- ऑनलाइन/इमेल.

पगार- २१००० ते ३५०००.

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र नागपुर रेल्वे.

शेवटची तारीख – १६ एप्रिल २०२१.

नोकरी ठिकाण – नागपूर.

जाहिरात – रेल्वे हॉस्पिटल भरती.

कामाचा प्रकार – कंत्राटी तात्पुरत्या स्वरूपात.

निवड – मुलाखत द्वारे व कागदपत्र तपासणी.

अर्ज प्रक्रिया – अर्ज ईमेल द्वारे पाठवायचे आहेत दिलेल्या तारखेचा आतमध्ये.

महत्वाच्या लिंक –