You are currently viewing मेगा भरती सुरु एकूण ४०२८ जागा ! लगेच अर्ज करा १०वी पास वर. (RPF constable recruitment)
RPF constable recruitment 2024

मेगा भरती सुरु एकूण ४०२८ जागा ! लगेच अर्ज करा १०वी पास वर. (RPF constable recruitment)

RPF constable recruitment 2024

मेगा भरती सुरु एकूण ४०२८ जागा ! लगेच अर्ज करा १०वी पास वर. (RPF constable recruitment) – भारतीय रेल्वे मधील पोलीस भरती ला सुरुवात झाली आहे. रेल्वे आरपीएफ कॉन्स्टेबल हे पद भरले जात आहे यामध्ये एकूण चार हजार अठावीस जागा आहेत. शैक्षणिक पात्रता उमेदवार दहावी पास असणे गरजेचे आहे. त्याचबरोर शारीरिक पात्रता व मोजमाप देखील बघितले जाईल. आरपीएफ मध्ये कॉन्स्टेबल पदांची सर्व माहिती पुढील प्रमाणे दिली आहे. सर्व सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावेत.

Post details for RPF constable recruitment 2024

पदाचे नाव – कॉन्स्टेबल.

एकूण जागा – ४०२८.

शैक्षणिक पात्रता – १०वी पास.

वय मर्यादा – १८ ते २८ वर्ष (शासकीय नियमानुसार वयात सूट).

अर्ज सुरुवात – १५ एप्रिल २०२४.

शेवटची तारीख – १४ मे २०२४.

अधिकृत संकेतस्थळ – https://rpf.indianrailways.gov.in/RPF/.

सविस्तर जाहिरात – लगेच पाहून घ्या.

अर्ज करण्यासाठी लिंक – येथे अर्ज करा.

इतर नोकरी अपडेट – येथे बघा.

जाहिरात नाव – मेगा भरती सुरु एकूण ४०२८ जागा ! लगेच अर्ज करा १०वी पास वर. (RPF constable recruitment).

About the RPF Constable –

( Railway Protection Force) , RPF announced Constable vacant post for all India RRBs, RPF provide security for India Railway in Railway platform, Railway security and Railway

RPF constable recruitment selection process

RPF published recruitment drive for constable total 4000+ vacancy, RPF constable selection process in based on three stages like 1) CBT exam on computer through online, 2) physical measurement and physical efficiency test 3) document verification.