You are currently viewing talathi bharti 2022 online form date 1012 तलाठी भरती
talathi bharti 2022 online form date 1012 तलाठी भरती

talathi bharti 2022 online form date 1012 तलाठी भरती

राज्यात 1012 पदांसाठी तलाठी भरती पहा परिक्षा पध्दती, अभ्यासक्रम आणि जिल्हानिहाय रिक्त पदांची संख्या

talathi bharti 2022 online form date 1012 तलाठी भरती

महाराष्ट्र talathi bharti 2022 online form date 1012 तलाठी भरती – महाराष्ट्रामध्ये मुंबई व उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची परीक्षा (Talathi Post Examination) घेतली जाते. २०२२ साठी १२१२ पदांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. तलाठी गट क संवर्गाची रिक्त असलेली सर्व महसुली विभाग मिळून राज्यातील एकूण 1012 रिक्त पदे भरण्यास (talathi bharti 2022) अखेर शासनाने मान्यता दिलेली आहे.

नवीन जाहिरात talathi bharti 2022 कधीही प्रसिद्ध होऊ शकते सर्व जिल्ह्यानुसार आपआपल्या स्तरावर माहिती मागवणे व भरतीसाठी जिल्ह्याच्या महसूल विभागाकडून मंत्रालयातील मुख्य महसूल विभागाकडे भरतीची परवानगी घेण्याचे काम सुरु आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार मागेपुढे जाहिराती प्रसिद्ध होतील.

तलाठी पात्रता अधिकृत website

व पदसंख्या पाहण्यासाठी

**येथे क्लीक करा**

जिल्हानिहाय रिक्त पदे
मुंबई उपनगर – 15 पोस्ट
अकोला – 49 पदे
रायगड – 51 पदे
नागपूर – 50 पदे
यवतमाळ – 62 पोस्ट
गडचिरोली – 28 पोस्ट
हिंगोली- 25 पदे
धुळे – 50 पोस्ट
जळगाव – 99 पोस्ट
अहमदनगर – 84 पोस्ट
उस्मानाबाद – 45 पोस्ट
औरंगाबाद – 56 पोस्ट
नंदुरबार – 44 पोस्ट
लातूर – 29 पोस्ट
भंडारा – 22 पोस्ट
नाशिक – 83 पोस्ट
सिंधुदुर्ग – 42 पोस्ट
गोंदिया – 29 पोस्ट
चंद्रपूर – 43 पोस्ट
सांगली – 45 पदे
ठाणे – 23 पोस्ट
सोलापूर – 84 पोस्ट
बुलढाणा – 49 पोस्ट
वाशिम – 22 पोस्ट
वर्धा – 44 पोस्ट
रत्नागिरी – 94 पोस्ट
पुणे – 89 पोस्ट
अमरावती – 79 पोस्ट
बीड – 66 पोस्ट
जालना – 28 पोस्ट
नांदेड – 62 पोस्ट
कोल्हापूर – 67 पोस्ट
सातारा – 114 पोस्ट
परभणी – 27 पोस्ट

हा पहिला टप्पा असेल

talathi bharti 2022 online form date 1012 तलाठी भरती

राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन 3,165 तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आगोदर प्रथम टप्प्यात 1012 (Talathi bharti 2022) करण्यात येणार आहे त्याची माहिती व मान्यता प्रत्येक जिल्हा स्तरावर सुरु आहे.

Talathi salary talathi bharti 2022

Maharashtra Talathi employed under the Government for the Revenue & Forest Department of Maharashtra will be getting Talathi Salary after 7th Pay Commission; Rs. 5200 to Rs. 20200 + Grade Pay Rs. 2,400/-.

maha talathi bharti education qualification

The candidates must have a good hold over the Marathi and Hindi languages. All candidates must possess a minimum graduate degree from any recognized institute or university
Age Limit: Maximum: 38 Years Minimum 18 years

Educational Qualification: Graduation