IBPS RRB syllbus 2022 Recruitment

IBPS RRB syllbus 2022 Recruitment

IBPS RRB syllbus 2022 Recruitment – Institute of Banking Personnel Selection- IBPS CRP RRB XI, IBPS RRB Recruitment 2022 (IBPS RRB Bharti 2022) for 8106 Officer Scale I, II, III & Office Assistant (Multipurpose) Posts. IBPS मार्फत 8106+जागांसाठी मेगा भरती केली जात आहे यामध्ये महाराष्ट्र मध्ये हि जागा आहेत , महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक औरंगाबाद मध्ये जागा आहेत . त्याची सर्व माहिती पुढील प्रमाणे आहे. इतर नोकरी अपडेट येथे पहा .

रिक्त पदांची माहिती IBPS RRB 2022

पदाचे नाव संख्या पदानुसार
ऑफिस असिस्टंट (मल्टी पर्पज)4483
असिस्टंट मॅनेजर2676
कृषी अधिकारी12
मार्केटिंग ऑफिसर06
ट्रेझरी मॅनेजर10
ऑफिसर स्केल-II (लॉ)18
CA19
ऑफिसर IT57
जनरल बँकिंग ऑफिसर745
सिनियर मॅनेजर80
एकूण पदांची संख्या 8106
IBPS RRB syllbus 2022 Recruitment

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव पात्रता
ऑफिस असिस्टंट (मल्टी पर्पज)कोणत्याही शाखेतील पदवी
असिस्टंट मॅनेजरकोणत्याही शाखेतील पदवी
कृषी अधिकारीकृषी पदवी व
02 वर्षे अनुभव
मार्केटिंग ऑफिसरMBA (मार्केटिंग)
01 वर्ष अनुभव
ट्रेझरी मॅनेजरCA/MBA ,
1 वर्ष अनुभव
ऑफिसर स्केल-II (लॉ)विधी पदवी (LLB),
अनुभव
CACA ,अनुभव
ऑफिसर ITIT पदवी
जनरल बँकिंग ऑफिसरपदवी,
02 वर्षे अनुभव
सिनियर मॅनेजर पदवी,
05 वर्षे अनुभव

वय मर्यादा –  18 ते 28 वर्षे व SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट असेल

नोकरी पोस्टिंग – संपूर्ण भारत

अर्ज करण्यासाठी फी – General/OBC उमेदवार साठी  ₹850/-   व SC/ST/PWD/ExSM: ₹175/

शेवटची तारीख 27 जून 2022

परीक्षा:

  1. पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2022
  2. मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2022

IBPS अभ्यासक्रम

IBPS RRB syllbus 2022 Recruitment
IBPS RRB syllbus 2022 Recruitment

error: Content is protected !!
Scroll to Top