You are currently viewing तलाठी भरती – तलाठी भरती पदांना मान्यता शासन निर्णय जाहीर; महसूल विभाग अंतर्गत Talathi bharti 2023 3110 पदांना मान्यता
तलाठी भरती - तलाठी भरती पदांना मान्यता शासन निर्णय जाहीर; महसूल विभाग अंतर्गत Talathi bharti 2023 3110 पदांना मान्यता

तलाठी भरती – तलाठी भरती पदांना मान्यता शासन निर्णय जाहीर; महसूल विभाग अंतर्गत Talathi bharti 2023 3110 पदांना मान्यता

Maharashtra Talathi Bharti 2023

Talathi Bharti Latest Update For Maharashtra Talathi Vacancy 2023. As per the new latest Mahsul Vibhag GR (Government Resolution  ) , The Recruitment Process will begin soon. Mahsul Vibhag Published new GR for Talathi new posts all over Maharashtra 3110 posts. There are total 4112 post sanctioned for Talathi post. in this 4112 post calculation is – Old talathi post is 1012 and New sanctioned talathi posts are 3110. Talathi Recruitment 2023 will soon.

तलाठी भरती शासन निर्णय येथे पहा

महाराष्ट्र मधील तलाठी पदांची २०१९ नंतर भरती झाली नाही , तलाठी महाराष्ट्र भरती साठी महसूल विभागाने नवीन शासन निर्णयानुसार ३११० पदांची मान्यता दिली आहे. यापेक्षा जुन्या जागा देखील मान्य आहेत. तलाठी भरती २०२३ साठी एकूण ४११२ पदे रिक्त आहेत. या रिक्त तलाठी ४११२ पदांपैकी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तलाठी भरती साठी पुढील अपडेट साठी टेलिग्राम चानेल जॉईन करा.


महसूल विभाग मार्फत तलाठी भरती साठी जाहिरात प्रसिद्ध केली जाते . शेवटची जाहिरात महसूल विभाग मार्फत तलाठी या पदासाठी २०१९ मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर राज्यात विविध तांत्रिक कारणामुळे भरती होऊ शकली नाही. यामध्ये कोविड चे हे महत्वाचे कारण आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण राज्यात तलाठी पदांची कमतरता भासत आहे त्यामुळे तलाठी सजा मध्ये अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. एका तलाठी कडे अनेक कार्यालयांचा व गावांचा भाग कार्यभार देण्यात आला आहे. त्यासाठी भरती होणे गरजेचे आहे. तलाठी भरती साठी जिल्ह्यानुसार जागा किती मंजूर आहेत त्याची महिती येथे पहा.


जिल्हानिहाय रिक्त पदे तलाठी भरती २०२३

तलाठी भरती २०२३ भरती लवकरच घोषित केली जाऊ शकते , त्या अगोदर तुमच्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत त्याची माहिती खालीप्रमाणे आहे. तलाठी भरती महाराष्ट्र राज्य प्रत्येक जिल्ह्यानुसार माहिती पुढील प्रमाणे आहे.

talathi bharti total post are 4110


Maharashtra Mahsul vibhag talathi bharti 2023 update- talathi bharti will soon announce by mahsul vibhag Maharashtra. the Mahsul vibhag of Maharashtra will soon invite online application from eligible candidates for recruitment to talathi cadre posts in various divisions and districts in Maharashtra. there are 6 division are in Maharashtra f0r talathi bharti 2023. In this Divisions out of 4112 (3110 new post and 1012 old) posts in talathi Recruitment, 1035 post in nashik division, 847 talathi posts in Aurangabad division, Kokan vibhag 731 post, nagpur vibhag 580 post, Amravati vibhag 183 post, 746 posts in Pune Division. all this post will be fill by Mahsul vibhag. All this total post are based on graduation basis for talathi bharti 2023. talathi bharti vacancy will be published on official mahsul vibhag website soon. for more update please visit our website.

Talathi Bharti 2023 Latest Update

महाराष्ट्र राज्यात तलाठी  संवर्गाची एकूण ४१२२ जागा रिक्त आहेत, त्याचबरोबर ५१८ मंडळ अधिकारी या संवर्गातील प्रोमोशन साठी देखील जागा रिक्त आहेत. या मधील महत्वाची भरती व लाखो उमेदवार वाट पाहत आहेत ती तलाठी संवर्ग , या लाखो उमेदवार वर्षनुवर्ष अभ्यास करत आहेत, एकूण ४१२२ नवीन जुनी पदे मिळून सध्या राज्यात रिक्त जागा आहेत. तलाठी संघाने सातत्याने पाठपुरावा करून नवीन आकृतीबंधानुसार तलाठी पदाच्या नव्या ३११० जागा वाढल्या आहेत व शासनाचा तसा शासन निर्णयही प्रसिद्ध झाल आहे . त्यानंतर पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरु करून तातडीने सर्व रिक्त पदे भरण्यासाठी महसूल मंत्र्यांनी सूचना देऊनही प्रत्यक्षात मात्र जाहिरात प्रसिद्ध होत नाही, त्यासाठी प्रक्रिया सुरु आहे असे सांगितले जाते. जाहिरात प्रसिद्ध होईल परंतु त्यासाठी कुठलाच कालबद्ध कार्यक्रम प्रसिद्ध केला जात नाही. एकूण पदांची ४१२२ तलाठी पदांची घोषणा ही झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार जिल्हा निवड समिती स्तरावर मागासवर्ग कक्षा कडून बिंदूनामवली अंतिम करण्याचे काम देखील सुरु आहे. मागील काही दिवसात पुणे जिल्ह्यातील तलाठी पदांची बिन्दुनामवली मागासवर्ग कक्षा कडून तपासून अंतिम झाली आहेत. इतर जिल्ह्यातील हि कार्यवाही सुरु आहेत.


Talathi bharti 2023 online Form Date Update

Talathi Bharti online Form date and online application will be announce soon by Mahsul and district selection committee , talathi bharti will be conduct  By TCS/IBPS Company online computer base examination.


तलाठी भरती माहिती

एकूण जागा – ४१२२

शैक्षणिक पात्रता – पदवी

वय मर्यादा – १८ ते ३८ वर्ष ( शासकीय नियमानुसार वय मर्यादा मध्ये सूट देण्यात येते)

अर्ज प्रक्रिया लवकरच उपलब्ध होईल

तलाठी भरती अर्ज अधिकृत website – rfd.maharashtra.gov.in


तलाठी पगार (salary details Talathi Bharti 2023)

तलाठी पदासाठी गट क मधून निवड झाल्यानंतर पगार किती मिळतो त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.  शासन नियमाप्रमाणे तलाठी या पदासाठी सर्व शासकीय भत्ते व मूळ पगार दिला जातो , तलाठी या पदासाठी प्रमोशन देखील दिले जाते सुरुवातीला मंडळ अधिकारी गट क मधीलच पद मिळत असते . तलाठी या पदासाठी वेतनश्रेणी s-८ नुसार – २५५०० ते ८११०० इतका पगार दिला जातो. हा पगार वर्षाला वाढत राहतो.