You are currently viewing तलाठी भरती २०२३ जिल्ह्यानुसार जागा; talathi bharti district wise vacancy 2023
तलाठी भरती २०२३ जिल्ह्यानुसार जागा; talathi bharti district wise vacancy 2023

तलाठी भरती २०२३ जिल्ह्यानुसार जागा; talathi bharti district wise vacancy 2023

talathi bharti 2023 district wise vacancy new gr

talathi bharti bharti 2023 new gr for 3110 post has been published by mahsul vibhag , तलाठी भरती साठी महसूल विभागाने नवीन ३११० पदाची मान्याता दिली आहे. व जुनी १०१२ पदांची मान्यता अगोदर मिळाली आहे. नवीन शासन निर्णय नुसार व जुन्या जगानुसार एकूण ४१२२ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये जिल्ह्यानुसार किती जागा आहेत त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे.

तलाठी भरती २०२३ जिल्ह्यानुसार जागा

तलाठी भरती २०२३ मधील रिक्त पदांची माहिती ज्यामध्ये जुन्या जागा व नवीन मंजूर जागांची माहिती खालीलप्रमाणे दिली आहे – एकूण ४१२२ पदे रिक्त आहेत.

तलाठी भरती
talathi

तलाठी भरती नवीन gr येथे पहा