सर्वात मोठी बातमी तलाठी भरती 2023 साठी जागा वाढल्या आहेत, लगेच पहा!– तलाठी सरळ सेवा भरती 2023 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये आता नव्याने मागणी पत्र प्राप्त झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून सुधारित मागणी पत्र प्राप्त झाले असून राज्यभरात भरावयांच्या पदांमध्ये एकूण 149 नी वाढ होत आहे. सुधारित मागणी पत्रकानुसार प्राप्त झालेली व अतिरिक्त पदे भरणे शासनाकडून मान्यता देण्यात आलेली असल्याने जाहिरातीमधील परिशिष्ट एक मध्ये बदल होऊन भरावयाच्या एकूण पदांची संख्या 4793 इतकी आता झाली आहे. त्यानुसार सुधारित प्रत्येक जिल्ह्यानुसार तलाठ्यांच्या जागांचे माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे दिली आहे. तिथून तुम्ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करून माहिती घेऊ शकता. [read more]
[/read]