You are currently viewing महाराष्ट्र नगरपरिषद भरती 2023-नवीन वेळापत्रक प्रसिद्ध! राहिलेल्या परीक्षांची माहिती बघा.
महाराष्ट्र नगरपरिषद भरती 2023-नवीन वेळापत्रक प्रसिद्ध! राहिलेल्या परीक्षांची माहिती बघा.

महाराष्ट्र नगरपरिषद भरती 2023-नवीन वेळापत्रक प्रसिद्ध! राहिलेल्या परीक्षांची माहिती बघा.

महाराष्ट्र नगरपरिषद भरती 2023 नवीन वेळापत्रक प्रसिद्ध राहिलेल्या परीक्षांची माहिती बघा नगरपरिषद प्रशासन संचालनालयअंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गातील विविध पदांची सरळ सेवेने भरती सुरू आहे. गट क परीक्षा 2023 घेण्यात येत आहे. राज्यभर सुरू असलेल्या नगरपरिषद पदभरती मध्ये विविध पदांची परीक्षा झाली आहे. परंतु काही पदांची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती, ती नंतर प्रसिद्ध करण्यात येतील असे नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई मार्फत कळवण्यात आलं होतं. त्यानुसार पुढील संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा पुन्हा एकदा पुढील तारखेस व सत्र नुसार घेण्यात येणार आहेत. ज्यामध्ये जल व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा परीक्षा 22 नोव्हेंबर 2023 ला होईल आणि लेखपाल लेखा परीक्षा 24 नोवेंबर 2023 ला परीक्षा होईल व अभियांत्रिकी सेवा स्थापत्य 24 नोव्हेंबरला परीक्षा असेल. सविस्तर वेळापत्रक लिंक पुढील प्रमाणे दिली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता. [read more]

सविस्तर वेळापत्रक

नगर परिषद सविस्तर सुधारित वेळापत्रक पहा

[/read]