You are currently viewing Talathi Bharti new result 2024 – तलाठी भरती नवीन सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध
Talathi Bharti new result 2024 - तलाठी भरती नवीन सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध

Talathi Bharti new result 2024 – तलाठी भरती नवीन सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध

Maharashtra Talathi bharti 2024

Talathi Bharti new result 2024 – तलाठी भरती नवीन सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध – तलाठी पदभरती करीता परीक्षा TCS-ION कंपनीकडून एकूण 57 सत्रांमध्ये दि.17/08/2023 ते दि. 14/09/2023 तारखेपर्यंत राबविण्यात आली होती. उत्तर तालीकेतील एकूण 219 प्रश्नांमध्ये त्यांच्या उत्तरसूचीत बदल करण्यात येत आहे. एकूण 39 प्रश्नाचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत. तसेच 180 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉगिन खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे. तसेच प्रक्षनिहाय दुरुस्त माहिती सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Talathi Bharti new result 2024 - तलाठी भरती नवीन सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध

Talathi bharti new result pdf file link

तलाठी भरती नवीन सुधारित गुणवत्ता याद्या लिंकयेथे पहा
तलाठी भरती नवीन यादी परिपत्रक पहा
talathi bharti official websiteclick here
all new job updatesMaji Noukri Guru