नोकरीची संधी! वन विभाग जाहिरात प्रसिद्ध एकूण २४१७ जागा

नोकरीची संधी! वन विभाग जाहिरात प्रसिद्ध एकूण २४१७ जागा
नोकरीची संधी! वन विभाग जाहिरात प्रसिद्ध एकूण २४१७ जागा

Maha Forest Van vibhag bharti 2023

van vibhag bharti 2023: The Maharashtra Forest Department (Maha Forest) has announced new vacancies for a total of 2417 posts. These posts include 2138 positions for Vanrakshak (Maha Forest – Forest Guard), 86 positions for Surveyor, 129 positions for Lekhpal, 15 positions for Junior Statistical Assistant, 5 positions for Senior Statistical Assistant, 8 positions for Junior Engineer for Architecture (Group B), 23 positions for Stenographer (Lower Grade), and 13 positions for Stenographer (Higher Grade). The education qualifications and syllabus details for all these posts in Maha Forest Bharti 2023 are provided below. https://www.majinoukriguru.in/van-vibhag-bharti-2023.

Interested and eligible candidates can apply for this maha forest van vibhag bharti 2023 , all details time to time provide on majinoukriguru.in all details given below like maha forest bharti 2023, maha forest vanrakshak bharti 2023, maha forest recruitment, maha forest bharti date , maha forest guard recruitment.

वन विभाग भरती २०२३

महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत २०२३ साठी एकूण २४१७ पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे या साठी अर्ज online प्रकिया द्वारे करायचे आहेत. वन विभाग मध्ये विविध गट क व गट ब ची पदे आहेत. maha FOREST साठी विविध पदे भरती जात आहेत त्यासाठी शैक्षणिक पात्रता पुढे दिली आहे पदानुसार.

पदशैक्षणिक पात्रता
वनरक्षक१२ वी उतीर्ण, गणित, विज्ञान, भूगोल, अर्थशास्त्रमधील यापैकी कोणताही एक विषय (अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी व माजी सैनिक साठी १० वी पास)
सर्वेक्षक१२ वी पास, सर्वेक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यकगणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदवी धारण करणे आवश्यक
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यकगणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदव्युत्तर-पदवी धारण करणे आवश्यक किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित , अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात किमान द्वतीय श्रेणी मध्ये पदवी धरण करणे आवश्यक आहे.
लेखपालपदवी
कनिष्ठ अभियंता स्थापत्यस्थापत्य अभियांत्रिकी मध्ये ३ वर्ष पदविका
लघुलेखक(लोअर ग्रेड )१० वी पास, लघुलेखन वेग: प्रति मिनिट १०० शब्द, इंग्रजी टंकलेखन प्रति मिनिट ४० शब्द किंवा मराठी टंकलेखन प्रति मिनिट ३० शब्द
स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी)१० वी पास, लघुलेखन वेग: प्रति मिनिट १२० शब्द, इंग्रजी टंकलेखन प्रति मिनिट ४० शब्द किंवा मराठी टंकलेखन प्रति मिनिट ३० शब्द

एकूण जागा – २४१७

  • वनरक्षक – २१३८
  • सर्वेक्षक– 86 पदे
  • कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक -15 पदे
  • वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक– 5 पदे
  • लेखपाल– 129 पदे
  • कनिष्ठ अभियंता स्थापत्य – ८
  • लघुलेखक(लोअर ग्रेड)- 23 पदे
  • स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी)– 13 पदे.

maha forest recruitment 2023

एकूण पदे – २४१७

वनरक्षक पदे – २१३८

लेखपाल पदे – १२९

वय मर्यादा – ( सविस्तर जाहिरात पहावी )

अर्ज फी – खुला प्रवर्ग १००० रु व राखीव ९०० रु

अर्ज सुरु होण्याची तारीख – १० जून २०२३

शेवटची तारीख – ३० जुने २०२३

अधिकृत website – mahaforest.gov.in

forest bharti 2023 important link- अर्ज लिंक

Official website (अधिकृत website)Maha Forest
notification pdfवनरक्षक
लेखपाल
सर्वेक्षक
वरिष्ठ सांख्यकीय साह्यक
कनिष्ट सांख्यकीय साह्यक
अभियंता स्थापत्य

स्टेनोग्राफर
Apply Online start on 10June 2023click here