You are currently viewing भोजन सेवक व सफाईगार औरंगाबाद भर्ती 2022
पुणे गट १ मध्ये भोजन सेवक व सफाईगार पदांची भर्ती २०२२

भोजन सेवक व सफाईगार औरंगाबाद भर्ती 2022

SRPF भोजन सेवक व सफाईगार औरंगाबाद भर्ती 2022 (SRPF Aurangabad BHOJAN SEVAK AND SFAIGAR BHARTI 2022) State Reserve Police Force Recruitment

माहिती खालील प्रमाणे

राज्य राखीव पोलीस बल गट औरंगाबाद यांचे आस्थापनेवर भोजन सेवक, सफाईगार वर्ग -४ ( गट- ड ) ची रिक्त पदे भरणेकरीता सरळसेवा भरती आयोजित करण्यात येत असून भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून खालील अटींच्या अधीन राहून ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत .

भरावयाच्या पदाचा तपशिल

भोजन सेवक

०६

सफाईगार

०५

वेतन श्रेणी

पदाचे नाव भोजन सेवक , सफाईगार – एस -१ १५०००-४७६००/- रूपये

शैक्षणीक अर्हता :

इयत्ता ०७ वी पास

अर्ज सादर करण्याची  शेवटची तारीख

दि ०३ जानेवरी २०२२ ते दि . २० जानेवारी २०२२ पर्यंत (वेळ १०.०० ते १७.००)

अर्ज देण्याचे ठिकाण –

ASSISTANT COMMANDANT Indian reserve battalion 1 (SRPF) GR 14 Aurangabad  या कार्यालयातील आवक जावक शाखेत आणून दयावेत.

अर्ज सादर करण्याची अट :

उमेदवारास फक्त एका पदासाठीच व एकाच गटात अर्ज सादर करता येईल .

अर्ज शुल्क/ परिक्षा शुल्क

राखीव वर्ग -१५०/-रू

खुला वर्ग -३००/-रू

अर्ज शुल्क/ परिक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया

परिक्षा शुल्काचा डिमांड ड्राफ्ट ( राष्ट्रीयकृत बँकेचा असावा ) अथवा पोस्टल ऑर्डर ASSISTANT COMMANDANT Indian reserve battalion 1 (SRPF) GR 14 Aurangabad ) यांचे नावे काढून अर्जासोबत जमा करावा .

 वयोमर्यादा

राखीव वर्ग – कमीत कमी १८ व जास्तीत जास्त ४३ वर्षे

खुला वर्ग – कमीत कमी १८ व जास्तीत जास्त ३८ वर्षे

(तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणनिहाय उमेदवारांना शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्याप्रमाणे शिथिलक्षम राहील )

नोकरीचे ठिकाण : –

निवड होणारे महिला / पुरुष उमेदवार यांना वारंवार कोणत्याही वेळी गट मुख्यालयाव्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यात कोठेही ( उदा : – गडचिरोली , गोंदीया , चंद्रपुर या नक्षलग्रस्त प्रभागासह ) तसेच महाराष्ट्र राज्याबाहेर आंतर सुरक्षा बंदोबस्तासाठी कंपनीसोबत जावे लागेल.

व्यावसायिक चाचणी / परीक्षा बाबत :

१०० मार्काची व्यावसायिक चाचणी घेण्यात

परिक्षा केंद्र : –

औरंगाबाद मौजे सातारा येथील कवायत मैदान

परिक्षेचे दिनांक  वेळ –

२४/०१/२०२२ रोजी सकाळी ० ७ .०० वा . उपस्थित राहवे टीप : – उमेदवारांनी परिक्षेला येताना मुळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह व साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतींसह हजर राहवे .

कार्यालयाचा पत्ता : –

औरंगाबाद मौजे सातारा येथील कवायत मैदान

ऑनलाइन वीडियो पहा

जाहिरात येथे पहा

अर्ज येथे पहा

अधिकृत संकेतस्थळ