You are currently viewing zilha parishad pune bharti 2022
जिल्हा परिषद पुणे भरती

zilha parishad pune bharti 2022

जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभाग भरती २०२२

zilha parishad pune bharti 2022– zp bharti 2022 नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जानेवरी २०२२ मध्ये यामध्ये zilha parishad bharti pune , zp all Maharashtra district ची जाहिरात प्रत्यक जिल्ह्यानुसार असेल . त्याचबरोबर पुढील माहिती i.e. zilha parishad bharti 2019 / zilha parishad bharti 2021 exam date / jilha parishad bharti 2021 / zilha parishad bharti syllabus / zilha parishad bharti 2021 pune / zilha parishad bharti hall ticket / jilha parishad bharti 2019 pdf all this overall information in detail given in this blog.

पुणे zilha parishad भरती २०२२ पुणे माहिती

jilha parishad pune 801 post bharti for arogya vibhag bharti 2022 published before the 2019 but certainly exam are pospondated in last month due to mpsc exam for that reason – जिल्हा परिषद bharti पुणे ८०१ पदांची भरती होणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

zp pune bharti 2022 update- पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध संवर्गातील 859 पैकी 801 रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या पातळीवर होणार आहे यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील health worker, सेविका ,औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आणि आरोग्य पर्यवेक्षक संवर्गातील रिक्त पदे भरली जाणार .या पदांची संख्या खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे .

  • arogya sevak 262
  • सेविका 503
  • औषध निर्माता 29
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 04
  • आरोग्य पर्यवेक्षक 3
  • एकूण 801 जागा
zilha parishad pune bharti 2022
zilha parishad pune bharti 2022

zilha parishad pune arogya sevak शैक्षणिक पात्रता

accordingly new GR of gramvikas vibhag after all arogya vibhag bharti posts exam also will be conducted in march 2023. आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची भरती केली जात आहे त्यामध्ये ५ संवर्ग आहेत त्याची शैक्षणिक पात्रता पुढे दिली आहे- (arogya sevak education qualification pune zp).

arogya sevak

आरोग्य सेविका

lab technician

औषधनिर्माता

आरोग्य पर्यवेक्षक

जिल्हा परिषद भरती वेळापत्रक

आरोग्य विभाग भरती २०१९ जिल्हा परिषद अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जिल्हा परिषद मध्ये ५ संवर्गाची भरती केली जात आहे जानेवरी २०२३ मध्ये पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होईल . या साठी २०१९ मध्ये अर्ज केलेल्या व २०२१ मधील जुन्या व नवीउमेदवारांना अर्ज नव्याने करावे लागतील. सर्व सविस्तर वेळापत्रक खालील लिंक वरून पाहू शकता.