Zilla Parishad Bharti 2022 – ZP Bharti Jilha Parishad

ZP Jilha Parishad Arogya Bharti 5300+ जागा, फक्त १० वी पास Age, Fees, Post, syllabus

Zilla Parishad Bharti 2022 – ZP Bharti Jilha Parishad – ZP Jilha Parishad Arogya Bharti 5300+ जागा, फक्त १० वी पास Age, Fees, Post, syllabus सर्व माहिती पुढील प्रमाणे दिली आहे. arogya vibhag jiha parishad released new GR for arogya sevak , arogya sevika, pharmacist , lab technician, health supervisor posts .

Zilla Parishad Bharti 2022 - ZP Bharti Jilha Parishad
Zilla Parishad Bharti 2022 – ZP Bharti Jilha Parishad

महाराष्ट्र Zilla Parishad Bharti बद्दल माहिती

महाराष्ट्र राज्य मध्ये २०१९ मध्ये mahapriksha पोर्टल मार्फत जिल्हा परिषद मध्ये १३५०० पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती . परंतु राज्यात कोविड परिस्थिती मुळे परीक्षा घेण्यासाठी वित्त विभागाने फक्त आरोग्य सेवा मधील पदांचीच भरती करण्यासाठी परवानगी दिली . त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व जिल्हा परिषद आरोग्य सेवा मधील ५ संवर्गाची पडे भरण्याची परवागनी दिली , परंतु जेव्हा आरोग्य विभाग मधील परीक्षा घेण्यसाठी परीक्षा मध्ये पेपर फुटी चा गोंधळ झाला आणि जिल्हा परिषद परीक्षा चे हि वेळापत्रक रद्द झाले . काही दिवसाने पुन्हा जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाने वेळापत्रक प्रसिद्ध केले परंतु लोकसेवा आयोग च्या मुख्य परीक्षा त्याच दिवशी आल्याने पुन्हा वेळापत्रक दुसऱ्या वेळेस रद्द झाले. आता ग्रामविकास विभागाने आरोग्य विभागाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्याची माहिती खालीलप्रमाणे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

आरोग्य विभाग Zilla Parishad Bharti भरती वेळापत्रक

आरोग्य विभाग Zilla Parishad Bharti भरती वेळापत्रक

जिल्हा परिषद भरती २०२२ सविस्तर माहिती

भरती विभागजिल्हा परिषद arogya विभाग
भरती चा प्रकारसरकारी कायमस्वरूपी
पदांची माहितीआरोग्य सेवक,आरोग्य सेविका,औषधनिर्माता,आरोग्य पर्यवेक्षक,प्रयोगशाळा Technician
एकूण पदेलवकरच माहिती उपलब्ध होईल
शैक्षणिक पात्रता१- आरोग्य सेवक- १० वी पास

२- आरोग्य सेविका- ANM

३- प्रयोगशाळा Technician- खालीलप्रमाणे पहा arogya vibhag bharti nhm pune jilha 2022

४- औषधनिर्माता– औषधनिर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका त्याचबरोबर नोंदणीकृत औषधनिर्माते

५- आरोग्य पर्यवेक्षक- Science मधून पदवी व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी १२ महिन्याचा कोर्स
अधिकृत website https://rdd.maharashtra.gov.in/en
online अर्ज सुरु तारीख८ ते २२ जानेवारी २०२३
jilha parishad hall ticket 2022४ ते ११ मार्च २०२३
पर्यंत उपलब्ध होईल
zp परीक्षा सुरु होण्याची तारीख २५ ते २६ मार्च २०२३

jilha parishad bharti syllabus – जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम

जिल्हा परिषद भरती साठी online किंवा offline परीक्षा घेणात येईल परीक्षा साठी IBPS and TCS या कंपनी द्वारे परीक्षा मार्च २०२३ मध्ये होतील ज्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका , औषधनिर्माता , प्रयोगशाळा technician , आरोग्य पर्यवेक्षक या पदांची परीक्षा २०० गुण साठी आणि १०० प्रश्न , ९० मिनटे वेळात घेतली जाईल , या साठी नकरात्मक गुण नसतील. सविस्तर अभ्यासक्रम ची माहिती खालीलप्रमाणे आहे.

jilha parishad bharti syllabus - जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम

जिल्हा परिषद भरती २०१९ मधील जाहिराती Zilha parishad bharti pdf

 kolhapur

 Palghar

 Gadchiroli

 Nagpur

 Nanded

 Jalgaon

 Aurangabad

 Jalna

 Gondiya

 Wardha

 Pune

 Raigad

 Beed

 dhule

 Satara

 Amaravati

 Yavatmal

 Ratnagiri

 Hingoli

 SindhuDurg

 Nandurbar

 chandrapur

 thane

 osmanabad

 osmanabad

 washim

 nashik

 solapur

 buldhana

 parbhani

 sangli

 latur

 nagpur

 akola

 Ahmednagar

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!