zp bharti 2023: jilha parishad bharti update

The Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP Bharti) for 2023 has been announced, with exam dates released on April 13, 2023. A new update from Gram Vikas Vibhag on April 13, 2023, discusses the ZP Bharti 2023 update. All Zilla Parishads have also announced the ZP Bharti Exam details. The Maharashtra ZP Bharti 2023 will be conducted for a total of 18 thousand plus vacancies across 18 cadres for Group C, including Arogya Sevak, Arogya Sevika, Laboratory Technician, Pharmacist, and Health Supervisor, as well as other Group C posts like Gramsevak, Vistar Adhikari, Anganvadi Sevika, etc. The ZP Bharti 2023 Exam pre-work, such as the vacancy matrix and company selected IBPS for the written exam, has been completed. In this article, we will provide detailed information about the ZP Bharti 2023 Exam details.

zilha parishad bharti announced new GR – click here

zilha parishad bharti – zp bharti exam education qualification details

Post details

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

Zilha Parishad Bharti – Education Qualification

Position Education Qualification
Gram Sevak Passed 12th with 60% marks or Diploma in Engineering or BSW or Diploma in Agriculture
Pharmacist D.Pharm./ B.Pharm. Degree
Arogya Sevak (Male) Passed Secondary School Examination
Arogya Sevika (Female) ANM
Arogya Sevak (Male) – Spraying Staff
  1. Passed 10th Examination
  2. Spraying experience 90 days certificate
Civil Engineer
  1. Passed 10th Examination
  2. Degree or Diploma in Civil Engineering or equivalent
Livestock Supervisor Degree in Veterinary Science
Extension Officer (Vistar Adhikari) Graduate degree in relevant field

ZP Maharashtra Recruitment 2023 new GR

zilha parishad bharti 2023 announced new gr for age relaxations, jilha parishad recruitment 2023 new announcement .

zilha parishad bharti majinoukriguru

जिल्हा परिषद भरती २०२३

जिल्हा परिषद भरती २०२३ साठी नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार त्यासाठी नवीन परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे. ज्या मध्ये कंपनी निवड बद्दल व इतर माहिती दिली आहे. जिल्हा परिषद भरती २०१९ मध्ये विविध संवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती अनेक परिस्थिमुळे परीक्षा होऊ शकल्या नाही. त्यामुळे संपूर्ण २०१९ जाहिरात रद्द करण्यात आली आहे खालील शासन निर्णया नुसार.

zp time table

जिल्हा परिषद भरती साठी परीक्षा घेण्यासाठी व जाहिरात प्रसिद्ध करण्या साठी कालबद्ध कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला होता परंतु त्या मध्ये काही कारणामुळे प्रसिद्ध झालेले वेळापत्रक पुन्हा रद्द करण्यात आले होते त्यामुळे भरती प्रक्रिया मागे पडली होती.

zp timetable

त्यानंतर जिल्हा परिषद व इतर सरळसेवा भरती साठी परीक्षा घेण्या साठी संपूर्ण महाराष्ट्र मधील परीक्षा साठी नवीन कंपनी निवड करण्यात आली खालील प्रमाणे त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला होता . त्या नुसार जिल्हा परिषद परीक्षा साठी ग्राम विकास विभागाने IBPS कंपनी मार्फत परीक्षा घेण्यासाठी कंपनी निवड केली आहे.

zp company selection

वेळापत्रक नुसार परीक्षा आयोजित झाल्या नाही त्यानंतर जिल्हा परिषद भरती घेण्यासाठी प्रक्रिया सुरूच आहे. आज पुन्हा जिल्हा परिषद भरती साठी नवीन परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे. त्या नुसार ibps कंपनी निवड करण्यात आली आहे, व सर्व जिल्हा परिषद मधील बिंदूनामवली देखील अंतिम करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ग्रामविकास विभाग मार्फत हि परीक्षा घेण्यासाठी आदेश दिले आहेत व सर्व रिक्त जागा आरक्षणा नुसार माहिती आणि जाहिरात नमुना कंपनी कडे देण्यासाठी आदेश दिले आहेत जेणेकरून संपूर्ण परीक्षा प्रकिया सुरु करण्यासाठी सुलभता होईल.

zp bharti २०२३ new update

जिल्हा परिषद भरती सर्व जिल्ह्यानुसार माहिती पहा

Zilha Parishad Bharti 2023: Latest Notification, Eligibility, Exam Pattern, Syllabus, and Preparation Tips – जिल्हा परिषद भरती अपडेट अभ्यासक्रम (आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , ग्रामसेवक , विस्तार अधिकारी व इतर पदे येथे पहा)

जिल्हा परिषद भरती गट क परीक्षा online होणार आहेत jilha parishad 2023 exam (जिल्हा परिषद भरती २०२३ साठी नवीन शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे त्यानुसार , सर्व जिल्हा परिषद मधील पदे हि online परीक्षा द्वारे भरली जातील ज्या मध्ये ibps कंपनी मार्फत भरती केली जाणार आहे)

gramsevak bharti 2023 ग्रामसेवक भरती २०२३ वेळापत्रक ( जिल्हा परिषद मधील ग्रामसेवक व इतर गट क मधील पदांची भरती साठी वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे)

जलसंधारण अधिकारी स्थापत्य ६७० रिक्त पदांची भरती वेळापत्रक माहिती(jalsandharan adhikari)

अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2023 Ahmednagar -zp अंगणवाडी पर्यवेक्षिका अभ्यासक्रम ( जिल्हा परिषद भरती मधील महत्वाचे पद म्हणजे आंगणवाडी सेविका हे आहे , या पदाची देखील भरती जिल्हा परिषद मार्फत सरळसेवेने केली जाणार आहे , या पदाची सर्व माहिती जसे आंगणवाडी सेविका अभ्यासक्रम , शैक्षणिक पात्रता माहिती दिली आहे)

अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2023 Akola -zp अंगणवाडी पर्यवेक्षिका अभ्यासक्रम ( जिल्हा परिषद भरती मधील महत्वाचे पद म्हणजे आंगणवाडी सेविका हे आहे , या पदाची देखील भरती जिल्हा परिषद मार्फत सरळसेवेने केली जाणार आहे , या पदाची सर्व माहिती जसे आंगणवाडी सेविका अभ्यासक्रम , शैक्षणिक पात्रता माहिती दिली आहे)

अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2023 Amravati -zp अंगणवाडी पर्यवेक्षिका अभ्यासक्रम ( जिल्हा परिषद भरती मधील महत्वाचे पद म्हणजे आंगणवाडी सेविका हे आहे , या पदाची देखील भरती जिल्हा परिषद मार्फत सरळसेवेने केली जाणार आहे , या पदाची सर्व माहिती जसे आंगणवाडी सेविका अभ्यासक्रम , शैक्षणिक पात्रता माहिती दिली आहे)

jilha parishad bhandara timetable

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!