ZP Bharti exam timetable 2024 – जिल्हा परिषद भरती २०२३

जिल्हा परिषद भरती २०२४ मध्ये विविध पदांची परीक्षा होणार आहेत. ज्यामध्ये सध्या आरोग्य सेवक , ग्रामसेवक , आरोग्य सेविका , अंगणवाडी सेविका या ४ पदांची परीक्षा वेळापत्रक आले नव्हते , परंतु यामधील अंगणवाडी सेविका या पदाचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. इतर वेळापत्रक प्रसिद्ध झाले झाल्यास येथे सर्व अपडेट भेटत राहतील. पुढील प्रमाणे Zilha Parishad Bharti exam timetable download link दिली आहे.

  • अंगणवाडी सेविका वेळापत्रक – येथे पहा zp result 2023
  • Arogya Sevak exam timetable – लवकरच उपलब्ध होतील.
  • Gramsevak exam timetable – लवकरच उपलब्ध होतील
error: Content is protected !!