(Police Patil) नांदेड पोलीस पाटील भरती २०२४.

जिल्हा परिषद भरती २०१९ व २०२१ अर्ज फी

जिल्हा परिषदेच्या गट-क मधिल 18 संवर्गातील माहे मार्च 2019 मधिल जाहिरात व त्या अनुषंगाने प्राप्त झालेले उमेदवारांचे अर्ज तसेच ऑगस्ट 2021 मधील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाची पाच संवर्गाची रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रसिध्द केलेली जाहिरात व संपुर्ण भरती प्रक्रीया शासन पत्रक दिनांक 21/10/2022 च्या शासन निर्णयान्वये रदद करण्यात आली असुन जाहिराती नुसार अर्ज केलेल्या उमेदवारांची परिक्षा शुल्क परत करणे बाबत शासनाने निर्णय घेतला आहे.

तेव्हा उपरोक्त परिक्षे करीता अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे परिक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगाने https://maharddzp.com या संकेतस्थळावर लिंक उमेदवारांसाठी दिनांक 05/09/2023 पासुन सुरु करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी सदरील लिंकवर परिक्षा शुल्क परत मिळण्याच्या अनुषंगाने काळजीपुर्वक माहिती भरावी. असे अवाहन करण्यात येत आहे.

ZP bharti 2019 Fee Refund PDF

error: Content is protected !!
Scroll to Top