ONGC Apprentice recruitment 2023
Oil and naturals gas corporation limited ( ONGC ) announced new apprentice recruitment for 2023. who are interested and eligible candidates can apply online for 2500 posts like graduate and technical apprentice trades.
Total Posts – 2500
Post name – Graduate and Technical
Division wise posts –
- मध्य विभाग – २०२
- दक्षिण – ३७८
- पूर्व – ५९३
- उत्तर – १५९
- मुंबई विभाग – ४३६
- पश्चिम – ७३२
पात्रता –
पदवीधर शिकाऊ उमेदवार -
BA/B.com/BBA/B.sc/BE/B.Tech
ट्रेड उमेदवार – १० वी १२ वी आणि त्या त्या ट्रेड मध्ये ITI कोर्स
टेक्निशियन उमेदवार – संबधित विषयात किंवा ट्रेड मध्ये डिप्लोमा
वय मर्यादा – १८ ते २४ वर्ष व शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट
अर्ज फी – नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० सप्टेंबर २०२३
अधिकृत website – येथे पहा
जाहिरात – PDF पहा
online अर्ज – येथे करा