राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती 2022
आरोग्य सेविका जाहिरात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान म.न.पा. नागपूर अंतर्गत कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी आरोग्य विभाग सिव्हिल लाईन्स , महानगरपालिका नागपूर .
अर्ज स्विकारण्याची वेळ व दिनांक
०३/०२/२०२२ ते ०८/०३/२०२२ सकाळी १०.०० ते ५.०० ( सुटीचे दिवस वगळून ) वाजेपर्यंत राहिल .