bhumi abhilekh vibhag bahrti 2021

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ ( भूकरमापक तथा लिपीक ) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा विभागाच्या https://landrecordsrecruitment2021.inhttps://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 09/ 12 /2021 ते 31/12/2021 पर्यंत उपलब्ध राहील .

bhumi abhilekh bharti 2021
भूमि अभिलेख विभाग गट क भरती 2021

भरावयाच्या पदांचा तपशील- (Bhumi Abhilekh Vibhag Bharti)(भूमि अभिलेख विभाग गट क भरती 2021)

पदाचे नाव व वेतन– श्रेणीभूकरमापक तथा लिपीक -वेतन स्तर एस -६ ( रु . १ ९९ ०० – रु . ६३२०० )

वयोमर्यादा : उमेदवाराने अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास ( दिनांक ३१/१२/२०२१ ) रोजी धारण केलेली असावी ,किमान व कमाल वयोमर्यादा १८ ते ३८

विहित शैक्षणिक अर्हता-मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका ( Diploma in Civil Engineering ) किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र . ** २ ) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र .

परीक्षेचे स्वरुप :

पदनाम भूकरमापक तथा लिपीक स्वरुप व गुण १०० प्रश्न ( मराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी ५० गुण ) याप्रमाणे एकूण २०० गुण परीक्षेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जा समान

परीक्षा शुल्क -अमागास प्रवर्ग रु ३००/- मागास प्रवर्ग : रु . १५०/-

जाहिरात येथे पहा (See the ad here)

Online Application

Arogya Vibhag Bharti Result

Official Website

error: Content is protected !!
Scroll to Top